A xyz family's peace rests on the lack of sexual tension within it;it is an oasis from the lusts of the world.
हे वाक्य 'Maximum City' ह्या सुकेतु मेहतालिखित पुस्तकातील आहे.अधोरीखित शब्द एका हिंदु समाजाबद्दल असल्याने बदलला आहे.
Oasis :1. a fertile place in a desert where water rises to ground level
2.a pleasant area or period in the midst of difficult situation.
सौजन्य : माझ्या मोबाईलमधील ऑक्सफर्ड डीक्शनरी.
हींदी अर्थ,
1. शाद्वल
2. नख़लिस्तान
सौजन्य :Google translate.
मला ह्या वाक्यातील सर्व शब्दांचा अर्थ समजतो,पण संदर्भ लागत नाहीये.तेव्हा जाणकारांनी मदत करावी.
संपादकांनी एका ओळीचा धागा म्हणत ह्याला delete करु नये,ही विनंती.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4310
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेल
नमस्कार सर, ह्या
In reply to वेल by विनायक प्रभू
कमाल
झक मारली आणि हा लेख
In reply to कमाल by विनायक प्रभू
शैलेन्द्र शैलेन्द्र's
लस्ट
माझ्या अकलीचा घोडा एवढा धावत
In reply to लस्ट by विनायक प्रभू
आपण अर्थ लावण्याचा ट्राय केला
मला xyz हे कोण याची उत्सुकता
विनंती मानायला आवडत,'क्रुपया'
In reply to मला xyz हे कोण याची उत्सुकता by युयुत्सु
'क्रुपया' आणि कृपया यातला
In reply to विनंती मानायला आवडत,'क्रुपया' by शानबा५१२
Oasisला मराठीत मरुद्यान
मरुद्यान
फुलोर्यामधे मुळ विचार
In reply to मरुद्यान by शरद