कोणाच्या कानातील आवडते? सुनील यांनी Tue, 08/24/2010 - 17:31 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 3218 वाचन 💬 प्रतिसाद (12) प्रतिक्रिया हे काय फक्त ३ ऑप्शन्स? इ ना अनाम Tue, 08/24/2010 - 18:05 नवीन हे काय फक्त ३ ऑप्शन्स? इ ना चॉलबे.... आवांतर : हल्ली मिपाच ऑर्कुटीकरण चालु आहे वाटत :? गेले काही दिवस मिपावर बहुतेक कानडाऊ योगेशु Tue, 08/24/2010 - 18:05 नवीन गेले काही दिवस मिपावर बहुतेक कान महोत्सव भरला आहे का काय? बाकी तिसर्या ललनेची पोझ दिलखेचक आहे.त्यामुळे कानाकडे आम्ही कानाडोळा केला. :P (डोळस)योगेशु धन्यवाद. चिंतामणी Tue, 08/24/2010 - 18:08 नवीन कौलासाठी अजून एक विषय टाकल्या बद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद. तो कोन्ता हो ( तीसरा वशय प्रसाद_डी Tue, 08/24/2010 - 18:19 नवीन तो कोन्ता हो ( तीसरा वशय ||०_०||०_०|| ) काय सुनिलराव, आयला, त्या धमाल मुलगा Tue, 08/24/2010 - 18:21 नवीन काय सुनिलराव, आयला, त्या प्रिटी वूमन मर्जिनाला ठेवलं लपवून आणि हे काय फुटकळ धागे काढत बसलायत हल्ली? च्छ्या:! फुडचा भाग टाका राव प्रिटी वूमनचा :) यस्स....... सुनील Tue, 08/24/2010 - 20:15 नवीन बरोबर धमुराव! फुटकळ धागे आता बंद!! यापुढे फक्त मुद्द्यालाच हात घालणारे धागे!!! रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! (विसराळू) सुनील तर हो! तुमच्या लेखनात एव्हढी धमाल मुलगा Tue, 08/24/2010 - 20:52 नवीन तर हो! तुमच्या लेखनात एव्हढी ताकद आहे म्हणुन आपलं आम्हाला वाटतं. :) येऊ द्या की पुर्वीसारखं एकदम झक्कास! >>रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! बस, दुवा में याद रखना... -धमाल मिर्झा. :D (ध)मुलतान मिर्झा अशी हवी होती मेघवेडा Wed, 08/25/2010 - 02:12 नवीन (ध)मुलतान मिर्झा अशी हवी होती सही! ;) वा... श्रावण मोडक Tue, 08/24/2010 - 23:38 नवीन वा... याला म्हणतात... काय म्हणतात? विसरलो. हां... शिकार करणं म्हणतात याला. कौल काय तेच विसरलो.. उपेन्द्र Tue, 08/24/2010 - 23:21 नवीन कौल काय तेच विसरलो.. कानातल्याकडे लक्षच गेले नाही. प्रश्नच चुकीचा आहे... सूड Wed, 08/25/2010 - 21:21 नवीन खरंतर प्रश्न असा असा असायला हवा होता की.........जाऊ दे काही न लिहीणं हे माझ्या आयडीच्या हिताचं आहे. प्रिटी वुमन चालु करा म्हटल्या ऋषिकेश Wed, 08/25/2010 - 23:05 नवीन प्रिटी वुमन चालु करा म्हटल्या म्हटल्या सुरू ! काय? ;)
हे काय फक्त ३ ऑप्शन्स? इ ना अनाम Tue, 08/24/2010 - 18:05 नवीन हे काय फक्त ३ ऑप्शन्स? इ ना चॉलबे.... आवांतर : हल्ली मिपाच ऑर्कुटीकरण चालु आहे वाटत :?
गेले काही दिवस मिपावर बहुतेक कानडाऊ योगेशु Tue, 08/24/2010 - 18:05 नवीन गेले काही दिवस मिपावर बहुतेक कान महोत्सव भरला आहे का काय? बाकी तिसर्या ललनेची पोझ दिलखेचक आहे.त्यामुळे कानाकडे आम्ही कानाडोळा केला. :P (डोळस)योगेशु
धन्यवाद. चिंतामणी Tue, 08/24/2010 - 18:08 नवीन कौलासाठी अजून एक विषय टाकल्या बद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
तो कोन्ता हो ( तीसरा वशय प्रसाद_डी Tue, 08/24/2010 - 18:19 नवीन तो कोन्ता हो ( तीसरा वशय ||०_०||०_०|| )
काय सुनिलराव, आयला, त्या धमाल मुलगा Tue, 08/24/2010 - 18:21 नवीन काय सुनिलराव, आयला, त्या प्रिटी वूमन मर्जिनाला ठेवलं लपवून आणि हे काय फुटकळ धागे काढत बसलायत हल्ली? च्छ्या:! फुडचा भाग टाका राव प्रिटी वूमनचा :)
यस्स....... सुनील Tue, 08/24/2010 - 20:15 नवीन बरोबर धमुराव! फुटकळ धागे आता बंद!! यापुढे फक्त मुद्द्यालाच हात घालणारे धागे!!! रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! (विसराळू) सुनील
तर हो! तुमच्या लेखनात एव्हढी धमाल मुलगा Tue, 08/24/2010 - 20:52 नवीन तर हो! तुमच्या लेखनात एव्हढी ताकद आहे म्हणुन आपलं आम्हाला वाटतं. :) येऊ द्या की पुर्वीसारखं एकदम झक्कास! >>रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! बस, दुवा में याद रखना... -धमाल मिर्झा. :D
(ध)मुलतान मिर्झा अशी हवी होती मेघवेडा Wed, 08/25/2010 - 02:12 नवीन (ध)मुलतान मिर्झा अशी हवी होती सही! ;)
वा... श्रावण मोडक Tue, 08/24/2010 - 23:38 नवीन वा... याला म्हणतात... काय म्हणतात? विसरलो. हां... शिकार करणं म्हणतात याला.
कौल काय तेच विसरलो.. उपेन्द्र Tue, 08/24/2010 - 23:21 नवीन कौल काय तेच विसरलो.. कानातल्याकडे लक्षच गेले नाही.
प्रश्नच चुकीचा आहे... सूड Wed, 08/25/2010 - 21:21 नवीन खरंतर प्रश्न असा असा असायला हवा होता की.........जाऊ दे काही न लिहीणं हे माझ्या आयडीच्या हिताचं आहे.
प्रिटी वुमन चालु करा म्हटल्या ऋषिकेश Wed, 08/25/2010 - 23:05 नवीन प्रिटी वुमन चालु करा म्हटल्या म्हटल्या सुरू ! काय? ;)
प्रतिक्रिया
हे काय फक्त ३ ऑप्शन्स? इ ना
गेले काही दिवस मिपावर बहुतेक
धन्यवाद.
तो कोन्ता हो ( तीसरा वशय
काय सुनिलराव, आयला, त्या
यस्स.......
तर हो! तुमच्या लेखनात एव्हढी
(ध)मुलतान मिर्झा अशी हवी होती
वा...
कौल काय तेच विसरलो..
प्रश्नच चुकीचा आहे...
प्रिटी वुमन चालु करा म्हटल्या