born insomniac....! झोप हविये झोप....!
झोप नाही येत यार!
sometimes i feel like i am born insomniac!
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात...
असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४...
का होतं आहे असं!
बरं दिवसा झोपावं तर कितीही प्रयत्न केला १५ मिनिटांपेक्षा जास्ती झोप लागतही नाही..
म्हणजे मला महिनोन महिने १-३ तास झोप पुरेशी होते आहे? is it so?
i need help friends!
असा निद्रानाश का होतो?
FYI..मी जास्ती विचारात असते/ चिंतेत असते( जाई आणि चिंता?????)
मग मी तो वेळ वाचण्यात्/गाणी ऐकण्यात तत्सम आवडते कार्यक्रम करण्यात घालवते.पण तरिही..असं का होतं? याचा विचार त्रास देत राहतो,
मित्रांनो,
प्लीज मदत करा..
झोप येण्यासाठी काय करावे?
प्लीज ...!
प्रतिक्रिया
चला तर फक्त आम्हीच फालतु लेख
तत्वज्ञानावरची पुस्तके वाचत जा ...
इथे लेख टाकण्यापेक्षा
घ्या कोणाच काय तर कोणाच
मग तुम्ही जरा वेगळेपणा दाखवून
हॅ.... हा हा हा........
तुम्ही डॉक्टर आहात का? नसाल
जाउन आले गं..
जाउन आले गं..
गरम दूधात साखर आणि किंचित हळद
करा आणि करू नका
ट्राईड अँड टेस्टेड असा जालीम उपाय
असुर
कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी
अगदी गामभीरयानी एक उपाय सुचवीत आहे
हे पहा
आयला, हे भारी आहे. एक तीर, दो
ठ्ठो!!!!
धमू साहेब, ते द्वर्थी नाही.
साहेब?
गोगो...
निद्रानाश हा गंभीर विकार आहे
कधी कधी
शालेय भुगोल, इतिहासाची
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं
बहुदा
गंभिर आहे की नाही समस्या?
काईट्स..
पुरण
born insomniac
born insomniac..... म्हणजे
अगदी
>>सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ
आमची हवी असेल तर घ्या
निद्रानाशावर एक धागाच टाकावा
अजुन कसली वाट पाहता आहात?
ताई विचार करणे सोडून
तूमची झोपेची गरजच कमी आहे ..
अरेच्चा पब्लिकनी इथे टर
उपसंपादकाच्या डुलक्या
कॅम्पेना...... बैठका आणि त्या जाईने मारायच्या?
ऊरकुन टाका !!
अरेच्चा!
एक उपाय फसवणूक प्रकरण १ ते ??
आमचा जुना धागा
जालीम कोल्हापुरी उपाय
हं सबब तर नाही सांगणार रे..
लग्न करण्यायोग्य वय असेल तर
काय तात्या....एकदम संसारावरच उलटले तुम्ही
झक्कास प्रतिक्रिया आहेत..
Pagination