✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कलमाडी आणि राष्ट्रकुल भ्रष्टाचार

ह
हुप्प्या यांनी
Fri, 08/13/2010 - 04:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10873 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

आता ऐन स्पर्धेच्यावेळी काय

मदनबाण
गुरुवार, 09/02/2010 - 10:09 नवीन
आता ऐन स्पर्धेच्यावेळी काय काय उजेडात येईल त्या बद्धल विचार करण्याचा प्रयत्न करतोय. :(
  • Log in or register to post comments

सर्वांनी CWG बघायला जाण्या अगोदर हि बातमी वाचून जाने.

गांधीवादी
गुरुवार, 09/02/2010 - 11:29 नवीन
सर्वांनी CWG बघायला जाण्या अगोदर हि बातमी वाचून जाने. प्रत्येकाने आपापल्या जीवाची काळजी घेणे. US warns citizens of terror strike during CWG Only one week for full security drill at CWG venues (तो भ्रष्टाचार (?) उघडकीस येवो अथवा न येवो, परंतु ) ह्या खेळापायी कोणासही आपले जीवन गमवावे लागू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

गांधीवादी
Fri, 09/03/2010 - 09:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

छत्री आणि टॉयलेट नॅपकीन फारच

मदनबाण
Fri, 09/03/2010 - 09:32 नवीन
छत्री आणि टॉयलेट नॅपकीन फारच स्वस्त दरात देत आहेत... ;) एनटीपीसी ने राष्ट्रमंडल खेलों से हाथ खींचे http://www.bbc.co.uk/hindi/sport/2010/08/100819_ntpc_cwg_va.shtml और कितना ख़र्च? http://www.bbc.co.uk/hindi/sport/2010/08/100816_cwg_revenue_pp.shtml
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो.

गांधीवादी
Fri, 10/08/2010 - 07:41 नवीन
आता ऑलिंपिकही भरवू शकतो - दीक्षित राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने उभारलेल्या जागतिक दर्जाचे मैदाने पाहून दीक्षित यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ""आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे.'' १) जागतिक दर्जाचे मैदाने : करोडो लोकांच्या ताटातला घास हिरावून आणि 15 हजार कोरोडोंची उधळण केल्यावर कोणाचेही डोळे दिपणारच हो ? २) आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो : अजून खायला कमी पडले आहे काय ? ३) याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. : त्यानिमित्ताने अजून एक २०-२५ हजार करोड उधळूया. कसली शंका आणि कसले काय ? ४) राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे. : तुम्हा विश्‍वास ठेवा तुमच्याकडेच, जग काय आपल्या नावानी बोंबलत आहे ते बघा अगोदर. आणि हे खेळ वगेरे पुरे, हिशोबाची तयारी करा.
  • Log in or register to post comments

700 कोटी रुपयांचा धूर करण्यात आला.

गांधीवादी
Fri, 10/08/2010 - 10:28 नवीन
हेलियम बलून'च्या तरंगत्या व्यासपीठासाठी 700 कोटी रुपयांचा धूर करण्यात आला. स्वतःला गांधीवादी म्हणविणाऱ्या मूठभर गांधीवाद्यांपासून बापूंना आणि गांधीवादालाही मुक्त करून अधिकाधिक तरुणांपर्यंत गांधीजींच्या विचारांचा, त्यांच्या तत्त्वांचा प्रसार करण्याची खरी गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. हे 'गांधीवादी' म्हणजे नक्की कोण हे सांगायची गरज नाही.
  • Log in or register to post comments

"लिव्ह टू लव्ह"

गांधीवादी
Mon, 10/11/2010 - 07:58 नवीन
भ्रष्टाचाराशी निगडीत नाही, पण हि बातमी इथे देऊशी वाटली. दोन महिन्यापूर्वीच कोसळलेला आघात सहन करूनहि हा चिमुरडा तिथे हजर होता. ह्याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे. ह्या उपक्रमास हातभार लावला त्या सर्व सदस्यांचे आभार. Image removed. Guinness record: 50,300 saplings planted in an hour >>50,300 saplings were planted at a village here in less than an hour by 9,000 volunteers under a drive supported by Buddhist monks to mark the ‘green' Commonwealth Games in Delhi. लेह येथे एक तासात 50 हजार वृक्षरोपण >>अंदाजे नऊ हजार स्वयंसेवकांनी एका तासामध्ये 50 हजार वृक्षरोपण करण्याचा विक्रम आज येथे करण्यात आला. या विक्रमाची नोंद गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments

पुरे झाला खेळ, आता हिशेब

गांधीवादी
गुरुवार, 10/14/2010 - 18:48 नवीन
पुरे झाला खेळ, आता हिशेब दाखवा.
  • Log in or register to post comments

आता कलमाडी

हुप्प्या
Sat, 10/16/2010 - 03:17 नवीन
राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप वाजले. आता कलमाडीचे बारा वाजणार का? का नुसती चौकशीची रिकामी टिमकी वाजणार? स्पर्धेत यशस्वी झालेल्या भारतीय खेळाडूंना भेटणार्‍या पंतप्रधानांनी कलमाडीला ह्या कार्यक्रमापासून दूर ठेवले. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108208:2010-10-15-17-43-15&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5 आणि http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108237:2010-10-15-18-19-03&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104 त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुणेकर ह्या नराधमाला पुन्हा खासदार बनवणार का घरी धाडणार? काळच सांगेल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा