प्रगती आणि कल्पना,
आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो,
तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त
मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा. चा उपयोग झाला.
मनापासून धन्यवाद! मिपा आपलंच आहे...
फक्त एक करा ,रोज दाखवु नका एकदा खायलाच बोलवा.
नक्की! :)
अंतिमत सगळयांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा.
आपल्यालाही अनेक शुभेच्छा!
तात्या.
प्रतिक्रिया
आभार तात्यांचे !!!!!
धन्यवाद,