Skip to main content

हरवले ते गवसले...

लेखक प्रगती यांनी शनिवार, 05/04/2008 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मि.पा. वरिल सगळ्या मंडळींना प्रगती व कल्पनाचा नमस्कार. मिसळ्पाव हे संकेतस्थळ सूरू केल्याबद्द्ल धन्यवाद. आणी हे संकेतस्थळ आम्हाला दा़खवल्या बद्द्ल मदनबाण यांचे आभार! मि.पा वरिल सगळे सदस्य अपतिम ले़ख, विडंबन ,कथा विनोद लिहितात त्यांचे शतश अभिनंदन. सगळयाच्या प्रतिक्रिया अगदि झकास असतात अगदी ह. ह. पु. वा. आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो, तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा. चा उपयोग झाला. विशेष म्हणजे तात्या तुम्ही आम्हाला नेहमिच काही तरी रोजची खादाडी दाखवता फक्त एक करा ,रोज दाखवु नका एकदा खायलाच बोलवा. अंतिमत सगळयांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा. (मराठि चा सराव नसल्यामुळे चू़कभुल द्यावी घ्यावी.) प्रगती व कल्पना.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2455
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मी फक्त निमित्तमात्र..... (तात्याबा महारांजाच्या पंथातील नवीन वारकरी)

प्रगती आणि कल्पना, आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो, तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा. चा उपयोग झाला. मनापासून धन्यवाद! मिपा आपलंच आहे... फक्त एक करा ,रोज दाखवु नका एकदा खायलाच बोलवा. नक्की! :) अंतिमत सगळयांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा. आपल्यालाही अनेक शुभेच्छा! तात्या.