✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनुस्वारांचे मिलन

अ
अरुण मनोहर यांनी
गुरुवार, 08/05/2010 - 08:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2819 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

छान माहिती

शेखर
गुरुवार, 08/05/2010 - 11:22 नवीन
छान माहिती
  • Log in or register to post comments

छान माहीती

सहज
गुरुवार, 08/05/2010 - 12:29 नवीन
माहीतीपूर्ण लेख. प्रशासनाने कृपया वाचनखूण साठवायची सुविधा लवकर उपलब्ध करुन द्यावी.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

महेश हतोळकर
गुरुवार, 08/05/2010 - 12:32 नवीन
http://www.manogat.com/node/6673
  • Log in or register to post comments

लेख अजुन वाचला नाही.. पण

अवलिया
गुरुवार, 08/05/2010 - 13:17 नवीन
लेख अजुन वाचला नाही.. पण अरुणजी आमच्या बाब्यांत असल्याने प्रतिसाद देत आहे.
  • Log in or register to post comments

स्तुत्य प्रयत्न. माझे २ पैसे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 08/05/2010 - 13:53 नवीन
स्तुत्य प्रयत्न. माझे २ पैसे खालीलप्रमाणे म आणि न ने सगोत्र विवाहच केला पाहिजे असे मला वाटते. मराठीत (आणि बहुतांश भारतीय भाषांमध्ये) २ नव्हेत तर ५ अनुनासिके आहेत. आपण जेव्हा हेच शब्द इंग्लिश मध्ये लिहितो तेव्हा तिथे केवळ या दोनच अक्षरांना "counterpart" असल्यामुळे आपण सरसकट तेच वापरतो. हतोळकरांनी दिलेला धागा पाहिला. तो जास्त बरोबर वाटला. त्यांनी बरेचसे कव्हर होते आहे. तरीही माझी लेखनकंड शमवायला शाळेत शिकलेले जितके मला आठवते आहे ते लिहिण्याच्या प्रयत्न करतो. व्यंजनांचे खालील प्रमाणे गट आहेत. क ख ग घ ङ कंठ्य :- यांचा उच्चार कंठातून होतो. च छ ज झ ञ मूर्धन्य :- मुर्धा म्हणजे टाळू आणि दातामधील भाग. हे उच्चार करताना जीभ जिथे लागते तो भाग ट ठ ड ढ ण तालव्य :- यांचा उच्चार करताना जीभ टाळ्याला लागते त थ द ध न दन्त्य :- यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते प फ ब भ म ओष्ठ्य :- यांचा उच्चार करताना ओठांचा वापर होतो (तो इतरही काही सुंदर कामात होतो म्हणा :-) (हे आपले अवांतर) ) य र ल व स श ष ह ळ पहिल्या पाच गटांना स्वतःचे अनुनासिक आहे. गटातील शेवटचे अक्षर हे अनुनासिक. शब्दात जेव्हा अनुस्वार येतो तेव्हा अनुस्वार ज्या अक्षरावर आहे, त्यातील पुढचे अक्षर ज्या गटाचे आहे त्या गटाच्या अनुनासिकाचा उच्चार होतो. उदा अंगठी मध्ये अनुस्वार अ वर आहे पण पुढे ग असल्याने ङ चा उच्चार होतो. तसेच अंजीर मध्ये ञ चा, अंडी मध्ये ण चा, अंत न चा आणि अंबर मध्ये म चा होतो. हेच शब्द अनुस्वार न वापरता लिहायचे असल्यास खालील प्रमाणे लिहावे लागतात. अङगठी, अञजीर (इथे ङआणि ञ चे पाय मोडावेत, खूप प्रयत्न करूनही लिहिता नाही आले तसे), अण्डी, अन्त, अम्बर. याला बहुधा परसवर्ण म्हणतात. शेवटच्या गटाला स्वतःचे अनुनासिक नाही यातील काही अक्षरांच्या (व स श ष ह) आधी अनुस्वार आला असता उच्चारात व चा उद्भव होतो. उदा संविधान, सिंह, हंस, अंश वगैरे. यांना परसवर्ण नाही. य र ल ळ च्या बाबतीत काय होते माहित नाही. पटकन उदाहरण नाही सापडत आहे. २ पैसे संपले :-) काही चुकले असेल तर चू भू द्या घ्या. भाषेतील जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

आयला, मनोगतावरील प्रतिसाद

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 08/05/2010 - 13:57 नवीन
आयला, मनोगतावरील प्रतिसाद पहिलेच नाहीत. च्यामारी उगाच इतके लिहिले. तिथे बरीच चर्चा झाली आहे. संपूर्ण धागा आरामात वाचला पाहिजे. हतोळकर साहेबांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हरकत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/05/2010 - 14:35 नवीन
तिथले प्रतिसाद उघडण्याचे आमचे कष्ट तुम्ही वाचवलेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा