✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ही पण "श्रीं" ची च इच्छा !

उ
उदय सप्रे यांनी
Fri, 04/04/2008 - 16:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4409 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 04/02/2009 - 13:26 नवीन

एव्हडा मस्त लेख

अशा सुंदर लेखाला आजपावोत एक ही प्रतिक्रिया नाहि पण उदय साहेब आम्हाला आवडला तुमचा हा लेख फार सुंदर ************************************************************** एखाद्याला देव मानला कि तो आमचा देवच ! आणी छत्रपती शिवाजी महाराज आमचे देव !!
  • Log in or register to post comments
ग
गोमट्या गुरुवार, 04/02/2009 - 16:04 नवीन

अगदी असेच म्हणतो..

अशा सुंदर लेखाला आजपावोत एक ही प्रतिक्रिया नाहि पण उदय साहेब आम्हाला आवडला तुमचा हा लेख फार सुंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
ए
एक Fri, 04/03/2009 - 03:15 नवीन

लेख पूर्ण वाचून भानावर

येऊन प्रतिसाद द्यायला वेळ लागतो. अतिशय सुंदर लेख.. जी कलाकृती तुम्हाला २ क्षण नि:शब्द करू शकते ती उत्तम. असं माझं मत आहे. आणि माझ्या लेखी हा लेख त्या कसोटीला नक्कीच पात्र आहे.. उत्तम लेख..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
म
मैत्र गुरुवार, 04/02/2009 - 13:41 नवीन

इतिहास आणि साहित्य

अतिशय उत्तम लेखन!! राजाराम - तो तर एक अशक्त मुलगा ! महाराणींच्या वटारलेल्या डोळ्यांत विरघळून जाणारे त्यांचे धैर्य आलम् गीर ला थोपवू शकेल काय?नि:संशय नाही, त्रिवार नाही ! हां एक मात्र खरं की राजारामाच्या निष्ठा सत्याच्या बाजूने आहेत - महाराणी नसताना ती चमक आम्ही त्यांच्या डोळ्यांत पाहिली अहे ! त्यांना सत्तेची हाव नाहे, नव्हे तेव्हढी आपली कुवतच नाही हे ही ते जाणतात ! या "राम्"राजाचे हे "भरत"प्रेम त्यांच्या दादामहाराज अर्थात् शंभुराजांसाठी असेच कायम राहो हीच "श्रीं"च्या चरणी प्रार्थना ! "तळे राखी तो पाणी चाखी" या उक्तीप्रमाणे अण्णाजी वा इतर मंत्र्यांनी केलेले गैरव्यवहार नजर अंदाज करण्याचं धोरणीपण जे आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे नाही, इतरही काही उल्लेख वादग्रस्त आहेत पण त्यांना काही भविष्यातल्या घटनांचा आधार आहे. महाराजांचं राजाराम या आपल्या मुलाबद्दल काय मत होतं शेवटच्या क्षणी हे सांगता येणं कठीण आहे. महाराज स्वतः असताना या निष्ठावंतांनी काय गैरव्यवहार केले होते जे अशा नि:स्पृह आणि न्यायदक्ष राजाने नजरेआड केले? अवांतरः जनाना, जनानी हा अरबी किंवा फारसी शब्द असावा. तुमच्या सुंदर भाषेत आणि शैली मध्ये तो वेगळा बोचतो..
  • Log in or register to post comments
न
नरेश_ गुरुवार, 04/02/2009 - 14:30 नवीन

काय सांगू?

काय सांगू? काय लिहू? ___/\___ जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 04/02/2009 - 19:04 नवीन

क्या बात हे

आयुश्याची दोरी बळकट करण्यासाठी जपाच्या माळेचा नव्हे तर धनुष्याचा दोराच सहाय्य करील सुहास.. एरवी माकड सगळे सारखेच,फक्त माकडाच शेपुट उपटल की त्याचा माणुस होतो.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Fri, 04/03/2009 - 11:38 नवीन

झंझावात

खरेच झंझावात ...
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 04/03/2009 - 12:10 नवीन

शब्द कमी पडतायत अभिप्राय देण्यास.

उदयजी! शब्द कमी पडतायत अभिप्राय देण्यास. तुमची "झंझावात" ही कदंबरी खरच एक मोठा "झंझावात" निर्माण करेल महाराष्ट्रात याची मनापासुन खात्री आहे. तुमच्या "झंझावाताला" मुजरा आणि मनःपुर्वक शुभेच्छा! "अनामिका"
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 04/03/2009 - 12:40 नवीन

अप्रतिम

अप्रतिम लेखन... <<राजाराम - तो तर एक अशक्त मुलगा ! महाराणींच्या वटारलेल्या डोळ्यांत विरघळून जाणारे त्यांचे धैर्य आलम् गीर ला थोपवू शकेल काय?>> महाराजांच्या राजारामांबद्दल काय भावना होत्या ते कळायला मार्ग नाही. पण राजारामा महाराजांनीदेखील आपल्या परीने कमी प्रयत्न केले नाहीत. दुर्दैवाने त्यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि माता व कारभार्‍यांनी त्यांना त्यांची बुद्धी कधी वापरुच दिली नाही. पण त्यांनी आपल्या काळात एक खुप मोठी घोडचुक केली. शिवबांनी बंद केलेली वतने द्यायची पद्धत त्यांनी परत सुरु केली त्यामुळे पुन्हा छोटे मोठे वतनदार, देशमुख माजले. संभाजीराजांनी राज्य हातात घेतल्यावर या पद्धती परत बंद केल्या, ज्या पेशवाईत छत्रपती शाहुमहाराजांनी पुन्हा चालु केल्या. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 04/03/2009 - 13:33 नवीन

अप्रतिम

अप्रतिम लेखन... असेच म्हणतो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
उ
उदय सप्रे Fri, 04/03/2009 - 14:42 नवीन

आभार

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ! पण प्रतिक्रिया नाहित याचा अर्थ कुणाला तो लेख नीट समजलाच नाही की माझ्या लेखातच काही कमी आहे अशी शंका मला खूपच भेसडावत होती इतके दिवस , पण आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने ती शंका दूर पळून गेली आहे आता ! पुन्हा हुरूप आला आहे लिहिण्याचा ! प्रतिसादावर लिहिण्यासारखे खूप काही आहे पण वेळ कमी आहे , म्हणून इथेच थांबत आहे. सप्रेम
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा