<घागरा>
प्रेरणा... मोगरा... आणि आमचे परममित्र .. होय तोच तो ... निवासी लांडगा ;)
आज भल्या दुपारी ,
कुठुन हा घागरा कडमडला.
कॅफेमध्येच डोळ्यासमोर ,
तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला.
मग त्या सोनेरी किरणात ,
मी सर्वांगी न्हाऊन निघालो.
तुझ्या मदहोश हसण्यामध्ये ,
नकळत स्वत:ला हरवुन गेलो.
जेंव्हा पुर्ण जाग आली ,
माझ्या गालावर खुलली होती लाली.
खरं सांग बये ,
ही करामत आपोआप झाली ,
की दुपादुपारी तुझ्या हातांनी ,
बिन तोड गोलंदाजी केली .
हा हा हा
जबरा ...
ओह्ह्ह्ह!!! आत्ता कळले, परवा
ओक्के ओक्के
म्हणून ती प्रतिक्रिया आली
हा हा हा! दिलीपकुमारांचा
=)) =)) =))
अच्छा.... हा घागरा होय?? मला
कॅफे, 'कॉफी'वाला की 'इंटरनेट' वाला ??
दोस्त