लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 28/07/2010 22:13 या दिवशी प्रकाशित केले. सूर्य गारठला, चंद्र विझला जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला... तारे हरपले, अवकाश संपले, जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले... काव्यरस करुण लेखनविषय: चारोळ्या वाचने 1222 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया नक्की काय झाले? हर्षद आनंदी गुरुवार, 29/07/2010 22:34 नाई कळत आहे... वा!!! क्रेमर शुक्रवार, 30/07/2010 01:44 हा धागा (वाचायचा) राहूनच गेला होता. सुंदर चारोळी.
प्रतिक्रिया
नक्की काय झाले?
वा!!!