न पोसणारे आणि न नासणारे 'वळवाचे वादळ' आणि न वाकलेले, ना धड मोडलेले असे ते 'झोडलेले झाड' समजून घ्यावे लागेल. तर कवितेचा आनंद घेता येईल.
तो पर्यंत ही केवळ पोच...!
-दिलीप बिरुटे
छान. धनंजयांच्या कविता वाचणे हा नेहमी वेगळा अनुभव असतो.
धनंजय नुसते प्रयोगशील नाहीत तर त्यांच्या कविता कैकवेळेस भावनाप्रधानही असल्याचे मला भासते.
कविता वाचतांना रिडिंग बिटिविन द लाईन्स हे अपेक्षितच असते, पण दर वाचनाला नविनच लाईन गवसणे, अशी कविता विरळच.
हायकूच्या धर्तीची रचना आहे.
त्यातल्या त्यात दुसरे कडवे (वेगळे काढून) असे लिहिल्यास (कडक नियमबद्ध) हायकू म्हणता येईल :
.
न वाके
वळिवीं वृक्ष
न मोडे
.
(५-७-५ मात्रा. मात्र मराठीत हायकू लिहिताना ओळी त्यापेक्षा थोड्या लांब घेतात. वरील कवितेतल्या इतकी लांबी चालेल. दोन कडवी स्वतंत्र हवीत. दुसर्या कडव्याच्या सुरुवातीचा 'नि' काढून टाकावा लागेल.)
वळीव/वळव हे वैकल्पिक प्रथमांत रूप, त्यातल्या त्यात "वळीव" म्हणायला सोपे
वळवाचा/वळिवाचा असे वैकल्पिक सामान्यरूप, त्यातल्या त्यात "वळवाचा" म्हणायला सोपे. (अशी उदाहरणे मराठीत खूप दिसतात. उडीद/उडद -> उडदाचा/उडिदाचा ; अधोरेखित रूपे अधिक प्रचलित आहेत.)
शब्दांचा क्रम बदलल्यामुळे वेगळाच - तोही सुंदर - अर्थ प्रकाशित होतो आहे!
न घरका न घाटका किंवा त्रिशंकू म्हणता येईल अशी अवस्था दर्शविणर्या ह्या हायकू सदृश ओळी आवडल्या. स्वतः कवीने तसेच इतरांनी सुचवलेल्या सुधारणाही चांगल्या आहेत.
प्रतिक्रिया
मधली
किंवा अधिक अल्पाक्षरी हवे
In reply to मधली by पाषाणभेद
किंवा
मस्त हं...
चांगलीच
सुंदर!
छान
+१
In reply to छान by आनंदयात्री
सुंदर !
याला हायकू
त्या धर्तीची रचना
In reply to याला हायकू by युयुत्सु
हे भारीच!
In reply to त्या धर्तीची रचना by धनंजय
सुंदर
वळीव
In reply to सुंदर by पहाटवारा
चांगली
असेच
रचना
उत्तम