एक जुना मित्र भेटला ..
परवा सहज एक जुना मित्र भेटला ..
गर्क स्वत:शी...
पहात हसत राहिला
जुने जुने.. सुने काही.. धुळी मधे गिरवत राहीला ..
बरेच बोललो बसून दोघे ..
बोललो दोघे स्वत:शी ...
वाट पुढे धावणारी
पुन्हा जुन्या वळणाशी ..
हळवे शांत डोळे त्याचे ..
वेडेपणाची झाक जराशी ...
धुळी मधले नाव पाहून... मीही हसलो स्वत:शी...
मीही हसलो स्वत:शी...
समजली नाही
असाच काही आशय
अपुरी
मला देखील लिखाणात अपुरे पणा वाटतो आहे.
भुताची गोष्ट
छान
बिरुटे साहेब एकदम बरोबर