आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना आज अचानक गाठ पडे...
आज अचानक लाथ पडे
नयन वळविता सहज कुठेतरि
दिसले अंतरपट उघडे
असता मनिमानसी 'तसे' मम
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे
'गूढ खूण' मम कळुन लाजुनी
बघते ती इकडे तिकडे
निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा तिचा संकोच नडे
अयत्या वेळी अयत्या मेळी
घडले हे भलतेच गडे
दचकुनि जागा मी नीजेतून
भार्येने धरले नरडे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8499
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!!!!
लई भारी!!!!!!!!!!!!!!!!!!!
दिसले अंतरपट उघडे
:)))))))
काय चाललंय केशवशेठ?
आज अचानक
सर्किट
In reply to आज अचानक by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सह्ही..
सही.. :)
नाही आवडले
धन्यवाद!!
In reply to नाही आवडले by बेसनलाडू
सुमारशेठ
In reply to धन्यवाद!! by केशवसुमार
हे ..
In reply to सुमारशेठ by बेसनलाडू
कारण
In reply to हे .. by केशवसुमार
प्र.का.टा.आ.
चला,
धन्यवाद!!
@आज अचानक लाथ पडे
घ्या, तुमचीच देणगी
जागा तीच आहे..फक्त बसलीये
In reply to घ्या, तुमचीच देणगी by तिमा
>>अयत्या