Skip to main content

नळ

लेखक अर्धवट यांनी शुक्रवार, 25/06/2010 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची एक वास्तववादी.. हातात हात घेवुन आम्ही चालायचो ती एका नळाला घागर लावायची मी दुस-या नळावर कळशी ठेवायचो तोल संभाळत चालत असतांना बोलत असतांना असंच आयुष्यातही पाणी भरायचं एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो बोअरींगच्या गाडी येउन तीची पाणीटंचाई संपवुन गेली. मी मात्र मारत आहे पाण्यासाठी वणवण चकरा - ऩळ टु नळ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1125
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

च्यामारी विडंबनाचा नळ अजुन वाहत आहे काय? --अवलिया