अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!
अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!
मी २३ जून २००९ साली लिहिलेला अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांची माहिती देणारा लेख लिहिला होता.
http://www.misalpav.com/node/8315
गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी आलेल्या वृत्ताप्रमाणे द्रोणाचार्यांच्या हातून त्यांची अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात हत्या करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही मारले गेल्याचे वृत्त आहे. (अमेरिकेच्या वैमानिकविरहित विमानांना-Drones ना-मी गमतीने 'द्रोणाचार्य' म्हणतो!)
तालीबान संघटनेच्या पाकिस्तानवरील भावी विजयानंतर त्यांची अण्वस्त्रे अल कायदाच्या हाती पडतील अशी आशा तालीबान/अल कायदा या संघटनांना आहे व ती अण्वस्त्रें अमेरिकेवर डागण्याचा इरादा याझीद यांनी जाहीर केला होता. पण नेम धरायच्या सरावासाठी (Target practice) आधीची कांहीं अस्त्रे भारतावर डागली जातील कीं काय अशी एक भीती माझ्या मनात आहेच!
त्यांच्या मृत्यूबद्दलची व इतर माहिती खालील दुव्यावर वाचायला मिळेल.
http://www.longwarjournal.org/archives/2010/05/top_al_qaeda_leader_1.php
केवळ माझ्या जुन्या लेखाचा Follow-up म्हणून हा माहितीवजा लेख मी इथे पोस्ट केलेला आहे.
धन्यवाद
सुधीर काळे
याद्या
5482
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
श्रद्धांजली
मिपा च्या
द्रोणाचार
आरं द्येवा
म्हणजे
घोsssssssर फसवणूक!
In reply to म्हणजे by विकास
बोट
ह्म्म्म्म...
मुस्ताफा चाचा
हा.. हा.. हा..
In reply to मुस्ताफा चाचा by हुप्प्या
हुप्प्याज
In reply to मुस्ताफा चाचा by हुप्प्या
हुप्प्याज
In reply to हुप्प्याज by llपुण्याचे पेशवेll
सॉरी
In reply to हुप्प्याज by आंबोळी
वा छानच
In reply to मुस्ताफा चाचा by हुप्प्या
बाकीच्या
कंदील
भावपूर्ण
अल कायदाचे
+१
In reply to अल कायदाचे by अवलिया
सहमत
In reply to अल कायदाचे by अवलिया
एकेरी उल्लेख न करण्याचे कारण दिले आहे ते वाचावे!
छान ! आम्ही
In reply to एकेरी उल्लेख न करण्याचे कारण दिले आहे ते वाचावे! by सुधीर काळे
द्रोणाचार
चाचा लोक
In reply to द्रोणाचार by पुष्करिणी
भावपुर्ण