✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पोवाडा मर्द मावळ्याचा

प — पाषाणभेद, गुरुवार, 05/27/2010 - 09:55

प्रतिक्रिया द्या
3355 वाचन

💬 प्रतिसाद (9)

उत्तम पोवाडा

सुकामेवा
गुरुवार, 05/27/2010 - 11:50 नवीन
उत्तम पोवाडा छान रचला आहे, असेच पोवाडे रचण्याकरीता स्फुर्ती मिळो. अभिनंदन
  • Log in or register to post comments

जय भवानी !!! जय शिवाजी !!!

मदनबाण
गुरुवार, 05/27/2010 - 12:16 नवीन
सुंदर पोवाडा... मदनबाण..... Jealousy is nothing more than a fear of abandonment.
  • Log in or register to post comments

जय महाराष्ट् !!!

पिंगू
गुरुवार, 05/27/2010 - 12:42 नवीन
अतिशय सुंदर पोवाडा.. दफोराव धन्य जाहलो.. - पिंगू
  • Log in or register to post comments

वाद्य

मीनल
गुरुवार, 05/27/2010 - 17:47 नवीन
वाद्यांसोबत ऐकायला आवडेल. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

दफो 'हि'

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/27/2010 - 18:09 नवीन
दफो 'हि' तलवार जास्त आवडली :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

व्वा शाहीर...व्वा!!!

धमाल मुलगा
गुरुवार, 05/27/2010 - 18:20 नवीन
@ ^ ^ ^ . . .
वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना जांच्यामुळे आज आपण या वेळेला धर्माची भाकरी खातो पोटाला वंदन करतो शिवाजी राजांना सत्य युगाच्या योगी पुरूषाला भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी
खल्लास! शेवट तर काळजाला भिडला. बाकी, पवाडा वाचताना, मावळ्याची लढाई नदरंम्होरं जमली शाहीर! काटा आला वो अंगावर. वाचलं तं ही गत, तापल्या डफावर थाप टाकत पहाडी आवाजात कुणी ऐकवला तर काय बहार!!!! :)
  • Log in or register to post comments

आवडला. सवतच

शुचि
गुरुवार, 05/27/2010 - 19:43 नवीन
आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

शाहीर...

फटू
गुरुवार, 05/27/2010 - 23:02 नवीन
अगदी छान जमला आहे पोवाडा.
वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना जांच्यामुळे आज आपण या वेळेला धर्माची भाकरी खातो पोटाला वंदन करतो शिवाजी राजांना सत्य युगाच्या योगी पुरूषाला भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी
अप्रतिम !!! - फटू
  • Log in or register to post comments

+१

मनिष
गुरुवार, 05/27/2010 - 23:25 नवीन
वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना जांच्यामुळे आज आपण या वेळेला धर्माची भाकरी खातो पोटाला वंदन करतो शिवाजी राजांना सत्य युगाच्या योगी पुरूषाला भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी
अप्रतिम!!!! आव्डला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा