✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कृत्रिम जिवाणू

म
मराठे यांनी
Fri, 05/21/2010 - 01:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1681 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

आत्ताच

विकास
Fri, 05/21/2010 - 01:46 नवीन
आत्ताच हे एनपीआर ऐकले - ऐकत आहे. येणार्‍या काळासाठी, हा फार महत्वाचा विषय ठरणार आहे. डॉ. क्रेग वेन्टर यांच्या कंपनीचे हे संकेतस्थळ आहे. कुठल्याही नवीन वैज्ञानिक शोधाप्रमाणे हा शाप की वरदान हे येणार्‍या काळात ठरेल. कारण जसे यातून पेट्रोकेमिकल्स ऐवजी बायोकेमिकल्स तयार होऊन मानवजातीस उपयुक्त ठरू शकतात. तसेच त्यातून नवीन बायॉलॉजिकल वॉरफेअर पण तयार होऊ शकते... त्यामुळे जरी यश हे संशोधकांचे असले तरी यातून फायदा तीन पेशांचा फायदा नक्की आहे (and the winners are): उद्योजक, राजकारणी आणि वकील! अवांतरः या दुव्यावरील ह्या प्रतिक्रीयेचे स्वप्न इतक्या लवकर साकार होण्याच्या (किमान) मार्गाला लागेल असे वाटले नव्हते. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

उत्तेजक घटना!

बहुगुणी
Fri, 05/21/2010 - 02:22 नवीन
फारच महत्वाचा टप्पा आहे हा जैवतंत्रज्ञानातील प्रगतीचा. फक्त एक छोटंसं correction आहे: हा पूर्णपणे कृत्रिम जिवाणू (synthetic cell) नाही म्हणता येणार, कारण Mycoplasma mycoides या पेशींमधील रंगसूत्राचा chemically तयार केलेला sequence जरी 'कृत्रिम' (automated synthesizer वापरून तयार केलेला असला), तरी तो sequence ज्या Mycoplasma capricolum या पेशीत (खरं तर 'रिकाम्या' - रंगसूत्र काढून टाकलेल्या पेशीत) टाकला, ती पेशी नैसर्गिकच आहे. कृत्रिम रंगसूत्र तयार करणं जितकं complicated आहे, तितकंच अशी पेशी-पोकळी (empty cell) तयार करणं कठीण असणार आहे, पण जे. क्रेग. व्हेन्टर आणि त्यांचे सहकारी ही पुढची प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्याच्या मागे नक्कीच लागले असणार. Interestingly, या वृत्ताविषयी आधिक वाचलं तर खालील माहिती मिळाली: ...To set this novel bacterium—and all its descendants—apart from any natural creation, Dr. Venter and his colleagues wrote their names into the creature's chemical DNA code, along with three apt quotations. The scientists also encoded an email address and the name of a website, so that anyone who successfully deciphered the quotations hidden in the genome could notify the scientists. More importantly, these genetic watermarks allow the researchers to pick out their cells from among more natural varieties and, eventually, to assert ownership.
  • Log in or register to post comments

Interesting!

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/21/2010 - 09:30 नवीन
Interesting! आत्ता गडबडीत आहे, पण धाग्याची वाचनखूण साठवली आहे. अदिती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा