सजा
लेखनविषय:
उदासी नसे, मौन हे बोलते
खुशाली विचारी मला रोज ते!
दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते
धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!
अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?
पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!
वाचने
3123
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
शेवटून तिसरा विशेष आवडला
In reply to शेवटून तिसरा विशेष आवडला by बेसनलाडू
सहमत
In reply to शेवटून तिसरा विशेष आवडला by बेसनलाडू
हा हा
छान . .
सुंदर...
सुरेख........ ब
पहिले कडवे
माझं ज्ञान
सुरेख!
व्वा!! क्या
In reply to व्वा!! क्या by प्राजु
+१
क्या बात है....! सुंदर कविता.
आपल्या
पुराव्यान