✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कवी भुषण कविता - ५ - अफजलखान वध

न
नितिनकरमरकर यांनी
Fri, 04/30/2010 - 07:29  ·  लेख
लेख

Book traversal links for कवी भुषण कविता - ५ - अफजलखान वध

  • ‹ कवि भुषण कविता क्र. ४ : आग्याहून सुटका
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6523 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

बहोत

डॉ.प्रसाद दाढे
Fri, 04/30/2010 - 09:03 नवीन
बहोत बढिया! और आने दो अलि नवरंगजेब चंपा सिवराज हैं
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Fri, 04/30/2010 - 14:01 नवीन
+१ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

+२

गणपा
Fri, 09/17/2010 - 15:32 नवीन
और भी आंदो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वा!व्वा!

प्रियाली
Fri, 04/30/2010 - 18:09 नवीन
मस्त! अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

व्वा!

धमाल मुलगा
Fri, 04/30/2010 - 18:35 नवीन
धन्यवाद श्री. करमरकर! कवि भुषण ह्यांच्या शिवरायांवर रचलेल्या कवनांनी गोडी काही औरच. छान! आणखीही येऊ द्या. :)
  • Log in or register to post comments

कविराज

विशाल कुलकर्णी
Tue, 05/04/2010 - 11:13 नवीन
कविराज भुषण यांच्या आणखी काही रचना.. यांचा अर्थ समजावून सांगाल काय, तसा थोडा थोडा लागतोय पण काही शब्द अडतात. पंडित रत्नाकर त्रिपाठी असे मुळ नाव असलेल्या या उत्तर भारतीय कविने सुरुवातीचा काही काळ औरंगजेबाकडेही चाकरी केली होती. पण तिथे केवळ बादशहाचे गुणगान करणारी काव्येच लिहीण्याची मुभा असल्याने या स्वाभिमानी कविने राजाश्रय नाकारला व पुढे तो शिवरायांची किर्ती ऐकुन तत्कालिन हिंदवी स्वराज्यात आला. केवळ व्यक्तीचे गुणगान करणार नाही म्हणुन औरंगजेबाचा आश्रय सोडलेला हा विलक्षण कवि शिवाजी महाराजांच्या दैवी व्यक्तिमत्वाने एवढा प्रभावीत झाला की त्याने राजांवर एक सोडुन दोन महाकाव्ये लिहीली. "श्री सिवराज भुषण" आणि "शिव भवानी" ...................................................................................................... जै जयंति, जै आदि सकति, जै कालि कपर्दिनी जै मधुकैटभ छलनी, देवि जै महिष बिमर्दिनी !! दशरथ जु के राम, मै वसुदेव के गोपाल ! सोंई प्रगटे साहि के, श्री सिवराज भुपाल !! सिव हि औरंग जीत सके, और न राजा राव ! हत्थिं मत्थ पर सिंह बिनु, और न घालै घाव !! औरन को जो जनम है, सो याको यक रोज ! औरनको जो राज है सो, सिर सरजाको मौज !! जीवन में नर लोग बडों, कवि भुषन भाषत पैज अडो है ! है नर लोगनमें राज बडों,सब राजनमे सिवराज बडों है !! को दाता ? को रन चढो ? को जग पालनहार...! कवि भुशन उत्तर दिखो, सिव नृप हरि अवतार..!! तेरे तेज है सरजा दिनकरसो, दिनकर है तेरे तेज के निकटसो ! तेरो जस है सरजा हिमकरसो, हिमकर है तेरो जस के अकरसो !! कुंद कहॊं, पयवृंद कहॊं, अरु चंद कहॊं ............................सरजा जस आगे ! बाज कहॊं, मृगराज कहॊं, गजराज कहॊं ........................ तेरे साहसके आगे !! शिवाजी महाराजांच्या १४ गुणांचे वर्णन त्याने एका छंदामध्ये केले आहे....... सुंदरता,गुरूता,प्रभुता,भनि भूषन होत है आदर जामे ! सज्जनाता औ,दयालुता,दिनता,कोमलता झलके प्रजामे !! दान क्रुपानहु को करिबो,करिबो अभय दिननको बरजामे ! साहसनों रन ठेक,विवेक,इते गुन एक सिवा सरजा मे !!!! हिंदू धर्म,हिंदू संस्क्रूती,कुळधर्म,कुळाचाराच्या आधारे चालणारी हिंदू परंपरा यांचे रक्षण आपल्या तलवारीच्या जोरावर केल्याचा उल्लेख एका कवनामध्ये करताना तो म्हणतो..... वेद राखे विदित पुरान राखे सारयुत रामनाम राख्यो अति रसना सुधार मे ! हिंदून की चोटी राखी है सिपाहिनकी रोटी,कांधेमे जनेऊ राख्यो माला राखी गरमे !! मिडी राखे मुगल मरोरि राखे पातसाह,वैरी पीसि राखे वरदा राख्यो करमे ! राजन की हद्द राखी तेग बल शिवराज,देवराखे देवल स्वधरम राख्यो घर मे !!!! अर्थ --शिवजीराजाने आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले.सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले.हिंदूंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी(ऊपजीविका)चालविली. खांध्यांवरील जानवी अन गळ्यातील माला सुरक्षित ठेवल्या.मोंगलांचे व्यवस्थित मर्दन केले अन बादशहास मुरगाळून टाकले.शत्रूंचे चूर्ण केले.इतके करुन आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला.देवळात देव अन घरात कुलधर्म कुलाचार कायम ठेवले. कवि सिवराज भुषण सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

रत्नाकर त्रिपाठी हे कवी भूषण यांचे वडील ...

मालोजीराव
गुरुवार, 09/16/2010 - 19:22 नवीन
विशाल ...काही दुरुस्ती सुचवू इच्छितो ! पंडित रत्नाकर त्रिपाठी हे कवी भूषण यांचे वडील होत. चिंतामणि, भूषण, मतिराम आणि जटाशंकर हि त्यांची मुले ....यातील चिंतामणि, भूषण, मतिराम यांनी हिंदी साहित्यात अफाट भर टाकली. चित्रकुट राजा सोळंकी याने 'कविभूषण' पदवी प्रदान केली, तेव्हापासून ते भूषण म्हणून प्रसिद्ध पावले...इतिहासात त्यांची खर्या नावाची नोंद अजून सापडली नाही. पण तुम्ही या कविराजांच्या रचना टाकून मिसळपाव कृतकृत्य केलेत त्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

आभारी आहे ओंकारजी

विशाल कुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 10:53 नवीन
आभारी आहे ओंकारजी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

कविराज

स्मृती
Mon, 05/03/2010 - 20:23 नवीन
कविराज भुषण! केवळ थोर!!
  • Log in or register to post comments

मस्तच

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 05/04/2010 - 10:08 नवीन
मस्तच ... binarybandya™
  • Log in or register to post comments

व्वा!! येऊदे अजून.

प्राजु
Fri, 09/17/2010 - 02:37 नवीन
व्वा!! येऊदे अजून.
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Fri, 09/17/2010 - 07:20 नवीन
हेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मस्त !!

अवलिया
Fri, 09/17/2010 - 15:34 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा