Skip to main content

प्रिया माझी "शहाजहान" ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 29/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ताजमहाल च्या मालकीबद्दल सध्या बराच वादविवाद मिपा वर सुरु आहे पण ताजमहाल अमर प्रेमाचे प्रतिक आहे यात सर्वाचे एकमत आहे. त्यासंबंधी सुचलेला विनोद . प्रिया माझी "शहाजहान" ! ! ! होता बादशहा धनवान ऐसा, " ताज " त्याने निर्मिला. प्रेमवंचित आम्हां गरिबांना कायमचे करण्याचा स्वार्थ त्याने साधला. '' ताज " नाही ना " सदनिका " शक्यही नव्हते "झोपडे " झालो घर जावई गातो आता “ त्या तिथे पलीकडे स्मारक अभिनव, अमर प्रितीचे, माझिया प्रियेचे ( महालासम ) झोपडे “ निरंजन वहाळेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1523
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कुणी हिस्कावून घेई कुणी होई घरजावई प्रीतीच्या फाल्तू ठिगळाने 'तेज' चा ताज होई ------------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.