!! चारोळ्या !!
लेखनविषय:
हा आमचा एक प्रयत्न... आवडला तर सांगा, नाही आवड्ला तरी सांगा..
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
*******************
चिमण्याची चिमणी कुठेतरी हरविली
चिमणा व्याकुळतेने तडफड्ला
चिमणी शोधुनही नाही मिळाली
मग चिमण्यानेही प्राण सोडला..
आपला मराठमोळा
वाचने
1882
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
:) आपल्या चारोळ्यांची नोंद केली आहे. चुचुच्या हालव्यात किंवा शिर्यात वापरण्यात येतील .
कलोअ
- किटक
वाटले होते तुला पाहताना
येणार नाहीस कधी परत तू
दिसलीस काल फ़िरताना
हसतेस गोड सुंदर तू... ;)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
पहिली चारोळी क्लासच आहे रे मराठमोळ्या!
जियो..!
तात्या.


अनंत अमुची ध्येयाशक्ती अनंत अन आशा !
किनारा तुला पामराला !!
'कुसुमाग्रज' कोलंबसाचे गर्वगीत
आपल्या