✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खटाऊची नोकरी -भाग २

ह
हेमंत बर्वे यांनी
Wed, 04/14/2010 - 13:51  ·  लेख
लेख

Book traversal links for खटाऊची नोकरी -भाग २

  • ‹ खटाऊची नोकरी
  • Up
  • खटाउची नोकरी भाग -३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6621 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

पांडूभटाच

भारद्वाज
Wed, 04/14/2010 - 14:37 नवीन
पांडूभटाची वाट पाहतोय ...
  • Log in or register to post comments

मस्त

टुकुल
Wed, 04/14/2010 - 14:41 नवीन
मस्त हो.. आधीचा भाग राहुन गेला होता, हा भाग एव्हढा चांगला लिहिला आहे कि पटकन आधीचा भाग शोधुन वाचुन काढला. पुढचे भाग पण येवु द्या आता. --टुकुल
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
Wed, 04/14/2010 - 14:51 नवीन
मस्त हो.. आधीचा भाग राहुन गेला होता, हा भाग एव्हढा चांगला लिहिला आहे कि पटकन आधीचा भाग शोधुन वाचुन काढला. पुढचे भाग पण येवु द्या आता. असेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

वा. मस्तच

भोचक
Wed, 04/14/2010 - 15:08 नवीन
वा. मस्तच लिहिलंय. आधीचा भाग वाचला होता. त्यामुळे नव्या भागाची वाट पहात होतोच. पण फार उशिरा लिहिता हो तुम्ही. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

छान

प्रकाश घाटपांडे
Wed, 04/14/2010 - 15:08 नवीन
पांडु भटाची वाट पहातो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

+ १ अगदी अगदी!

चतुरंग
Wed, 04/14/2010 - 16:12 नवीन
वाट पहातो. (रामदासांच्या लिखाणाची आठवण येतेय..) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अत्यंत सुंदर लिखाण

प्रदीप
Wed, 04/14/2010 - 16:14 नवीन
सुरेख. रामदासांच्या लिखाणाची (विषेशतः 'जेसी, पीसी...') आठवण मला का होते आहे बरे? पुढील भागांची वाट पहातो.
  • Log in or register to post comments

'जेसी, पीसी...'

हवालदार
Sat, 04/17/2010 - 15:51 नवीन
पुर्ण झाली आहे का? त्याचे सर्व भाग एकत्र कुठे वाचायला मिळतील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

छान! चला..

विंजिनेर
Wed, 04/14/2010 - 16:51 नवीन
छान! चला.. मिपावर अजून एक उत्कृष्ट लेखमालिका वाचायला मिळते आहे. बर्वेसाहेब, प्रत्येक भागात आधीच्या भागांचे दुवे टाकत गेलात तर सगळ्या भागांचा सलग आस्वाद घेता येईल (उदाहरण इथे पहा).
  • Log in or register to post comments

वेगात येऊ द्या, बर्वे साहेब, आता लिंक तुटायला नको...

बहुगुणी
Wed, 04/14/2010 - 22:02 नवीन
...लिखाण वाचून 'वामनसुत' यांच्या 'स्मृतीगंध' या लेखमालेचीही आठवण झाली...तसंच साध्या शब्दांतलं कसदार लिखाण, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अगदी, साधे

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/15/2010 - 09:50 नवीन
अगदी, साधे शब्द आणि कसदार लिखाण! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

क्लास!

आळश्यांचा राजा
Wed, 04/14/2010 - 17:41 नवीन
क्लास! मस्त लिहिलंय! ते दिवस गेल्याची एक हुरहूर लागून राहिलेली कायम जाणवत राहतेय... आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

साडी सहा ते सात वर्षं टिकायची

रामदास
Wed, 04/14/2010 - 18:35 नवीन
तशा साड्या आणि तशा बायड्या आता कुठे ? (इथेपण एक सुस्कारा आहे.)
  • Log in or register to post comments

झकास

चक्रमकैलास
Wed, 04/14/2010 - 18:44 नवीन
मस्त लिहिलाय लेख...पांडूभट कधी येणार आहे..?? --नसूनही असलेला चक्रम कैलास...!!
  • Log in or register to post comments

मस्त..

प्रभो
Wed, 04/14/2010 - 18:46 नवीन
मस्त.. पुलेप्र.
  • Log in or register to post comments

मस्त

गोगोल
Wed, 04/14/2010 - 19:49 नवीन
खुलेशु
  • Log in or register to post comments

बाबांच्या

प्राजु
Wed, 04/14/2010 - 20:39 नवीन
बाबांच्यामुळे माझं बालपण सगळं डेक्कन को-ऑप मिल्स च्या टेक्स्टाईल वातावरणार गेलं आहे. ते टेक्स्टाईल इंजिनियर आहेत. त्यामुळे जॉबर, फर्स्ट शिफ्ट, नाइट शिफ्ट.. हे सगळे शब्द अखंड कानावर पडत असत. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

भाग १ आणी

पांथस्थ
Wed, 04/14/2010 - 21:15 नवीन
भाग १ आणी भाग २ मस्तच लिहिले आहेत. आणखी येउद्या! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

ओघवते

पाषाणभेद
गुरुवार, 04/15/2010 - 04:01 नवीन
ओघवते लेखन. अजुन येवू द्या. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

+१

राजेश घासकडवी
गुरुवार, 04/15/2010 - 05:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पुढच्या

मदनबाण
गुरुवार, 04/15/2010 - 08:35 नवीन
पुढच्या भागाची वाट पाहतोय... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments

+१

अप्पा जोगळेकर
Sat, 04/17/2010 - 16:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा