मस्त हो..
आधीचा भाग राहुन गेला होता, हा भाग एव्हढा चांगला लिहिला आहे कि पटकन आधीचा भाग शोधुन वाचुन काढला.
पुढचे भाग पण येवु द्या आता.
असेच म्हणते,
स्वाती
छान! चला.. मिपावर अजून एक उत्कृष्ट लेखमालिका वाचायला मिळते आहे.
बर्वेसाहेब, प्रत्येक भागात आधीच्या भागांचे दुवे टाकत गेलात तर सगळ्या भागांचा सलग आस्वाद घेता येईल (उदाहरण इथे पहा).
बाबांच्यामुळे माझं बालपण सगळं डेक्कन को-ऑप मिल्स च्या टेक्स्टाईल वातावरणार गेलं आहे. ते टेक्स्टाईल इंजिनियर आहेत.
त्यामुळे जॉबर, फर्स्ट शिफ्ट, नाइट शिफ्ट.. हे सगळे शब्द अखंड कानावर पडत असत.
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
पुढच्या भागाची वाट पाहतोय... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
प्रतिक्रिया
पांडूभटाच
मस्त
असेच
वा. मस्तच
छान
+ १ अगदी अगदी!
अत्यंत सुंदर लिखाण
'जेसी, पीसी...'
छान! चला..
वेगात येऊ द्या, बर्वे साहेब, आता लिंक तुटायला नको...
अगदी, साधे
क्लास!
साडी सहा ते सात वर्षं टिकायची
झकास
मस्त..
मस्त
बाबांच्या
भाग १ आणी
ओघवते
+१
पुढच्या
+१