Skip to main content

दु:ख

दु:ख

Published on बुधवार, 07/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
साहतो मी दु:ख देवा अजून किती साहु रे जाळशील अजून किती अजून किती रक्त रे..! संपु दे यात्रा माझी त्राण नाही राहिले प्रेत नुसते चालले हे प्राण तर केव्हांच गेले वेदना ही कोणती..? कि मेल्यावरी पण जाळते हि कोणती पेटली चिता ..? कि प्रेत माझे किंचाळते..!!
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1073
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया