टार्या इज बॅक .. बस.. आता इतकंच.. प्रतिसाद सावकाश देतो लेख वाचूण!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
टारगट परत या राव, तुमच्याशिवाय मजा नाही मिपावर : ( .... फक्त लेख नको .... प्रतिक्रिया हव्या :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.
तो डीजीएम मिपा वाचत नाही याची खात्री आहे ना टारोबा? नाही, मराठी बोलतो म्हणताय म्हणून विचारलं.
बाकी लेख झकास.
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
मिटींग चं अजुन एक ऑब्जरवेशन असं की लोकं नोटपॅड वगैरे घेऊन येतात.. मला कधीही मिटींग मधे नोट करण्यासारखं सापडलं नाही .. मी आपला समोरच्याची कार्टुन काढतो ...
असं म्हणूनसुद्धा खूपच डिटेलवार नोटा काढल्यात की... आणि कार्टूनंसुद्धा... :-) टेक्निकल काही कळलं नाही तरी भावणा पोचली. मजा वाटली वाचून.
राजेश
धन्यवाद प्रा.डॉ. जी !
इथं तिकडचा प्रतिसाद देण्याचं प्रयोजन समजलं नाही , पण तरीही प्रतिसाद वाचल्या गेला आताच !
अवांतर : तुम्ही हे वाचा :)
- पा.डा. शुद्धलेखणाचे लोणचे
ह्या असल्या मीटींग सतत अटेंड करणारे लोक (अधिकारी दर्जाचे ) घरी पण तसंच वागतात म्हणे.......
आणि हो झोपेत पण असच बड्बडत असतात...
आणि अश्या लोकांना प्रमोशन अन जास्त बोनस :(
-----
सौरभ :)
>>"वेल .. दॅट्स व्हाट यु नीड टू टेल मिस्टर रस्तोगी. .. " आणि ख्या ख्या ख्या करुन हसला>>
>>रस्तोगी स्वतःला संभाळत म्हणाले ....>> =)) =)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.
ही ही ही...
मस्त वर्णन :)
आख्या मिटींग मधे बँकेच्या जीएम ने एकदाही तोंड उघडलं नाही , ढेरीचा आधार घेत त्यावर हात टेकवुन एका हाताने हनुवटीला सपोर्ट देउन जसा आला तसा शेवटपर्यंत बसुन होता. बाकी टिम च्या लोकांना काय चाललंय ते माहितीच नव्हतं !
ह्यावरून एक अवतरणातले वाक्य आठवले (Quote हो)
"In every organization, there is one person who knows what's happening. That person should be fired" ;)
बाकी थोडा तांत्रिक मुद्दा: HSBC आणि इतर एक दोन बँकांनी चालू केलेले एक लहान पेजर सारखे यंत्र वापरून देण्यात येणारा अॅक्सेस कोड , जो दर २-३ मिनिटांनी बदलत असतो, टाकणे ह्याबद्दल काही चर्चा नाही झाली का?
=)) नृत्य , विरंगुळा मधे काय टाकलय???? =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.
मायक्रो फायनांस वर मिपावर कुणी काही लिहिलंय का म्हणून शोधत होतो, तर हे सापडलं.
अप्रतिम लेख!!
लेखकाला धन्यवाद..!!
रच्याकने, आज दहा एक वर्षांनी त्या डीजीएम साहेबांच्या भविष्यवाणीनुसार काही काही गोष्टी खरंच घडत आहेत! जसं रोड लेवलला येउन बिझीनेस करणे !
खरं वाटत नसेल तर "लोन लेलो लोन" असं युट्युब वर सर्च करून बघा. ;)
लेख मस्त होता. सरकारी मीटिंग्स ही काही वेगळ्या नसतात. पण त्यात ईटिंगजास्त महत्व दिल्या जाते. सकाळीची असेल तर सात्विक- फक्त चहा बिस्किट , 11 नंतर ठेवली तर लंच (बाहेरून येणारे कुणी असेल तर) किंवा hi tea, संध्याकाळी असेल तर नेहमीच hi tea (विविध प्रकारचे स्नेक्स). मीटिंगच्या आधी मेनू काय ठेवावा यावर नेहमीच दीर्घ आणि सकारात्मक चर्चा होते. आता निवृत झाल्यावर रोज संध्याकाळी चहा सोबत काही मागवावे का, असा फक्त विचार करतो, पण बोलण्याची हिम्मत होत नाही. फक्त बिस्किट वर संतोष करावा लागतो. गेले ते दिन गेले.
१०-१२ वर्षांमध्ये मीटिंग अधिकाधिक व्हर्च्युअल होत गेल्या आणि क्लायंट्ची कक्षा जगभर रुंदावत गेली. आता कोव्हीड आणि वर्क फ्रॉम होम मुळेही थोडाफार फरक पडला आहे. पण बाकी सर्व आहे तसेच आहे.
उदा. नेटवर्क, सिक्युरिटी, सर्व्हर, अॅप्लिकेशन, डाटाबेस, मिडलवेअर या टीम एका बाजुला आणि क्लायंट दुसर्या बाजुला. पण संवाद असेच.
क्लायंट- आपल्या वेबसाईटवरुन मुख्य लोगो "सफरचंद" गायब झाले आहे आणि त्याबाजुचा नॅसडॅकचा ईंडेक्स पण दिसत नाहिये.
नेटवर्क- काल विन्डोज वाल्यांनी गोल्डन पॅच रोल आउट केला होता. समथिंग मस्ट बी ब्रोकन.
विन्डोज- शक्यच नाही, आम्हि अक्युरेट प्री आणि पोस्ट चेक केले होते आणि यु ए टी रिझल्टही बरोबर आहेत. सम्थिन्ग मस्ट बी राँग इन डाटाबेस फेचिंग
डाटाबेस- नो वे!! आमची मागच्या २४ तासात काही अॅक्टिव्हिटी नव्हतीच. वी आर ओन्लि डूइन्ग डेली चेक्स. हॅव मिडलवेअर टीम चेक्ड देअर साईड?
मिडलवेअर-अजिबात नाही, आमच्या साईडला नॅसडॅकचा फीड बरोबर दिसतोय त्यामुळे नंतरच्याच लेअर्मध्ये कुठेतरी गडबड असणार. फायर्वॉलवर ट्रॅफिक ड्रॉप होताय का बघा. बाकी सफरचंद तर लोकलच असते, ए पी आय चा किवा जावाचा काही एरर् असु शकेल.
सिक्युरिटी- सकाळीच आम्ही मागील १२ तासांचे लॉग्स चेक केलेत आणि देअर इज नथिंग फिशी. बाहेरुन आत फक्त एच टी टी पी आणि एच टी टी पी एस अलाउड आहे.आतुन बाहेर जाणारे सगळे सेशन्स नॉर्मल आहेत त्यामुळे रिटर्न थ्रेड्पण नॉर्मलच आहेत.
क्लायंट- ओके, सीम्स नो वन इज रेडी टु टेक द रिस्पोन्सिबिलिटि. ओपन ए पी१ ब्रिज अँड कॉल एव्हरीवन देअर. वी आर नॉट गोइंग होम टिल धिस इज फिक्सड.
-----------
-----------
-----------
-----------सायलेन्स
प्रतिक्रिया
टार्या इज
टारगट परत
मराठी
जबरी! एकदम
नोट्स
मस्त रे..!
धन्यवाद
हॅ हॅ हॅ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त
टारोबा...तुझ ठीक आहे रे !!
हॅहॅहॅ
अर्ध्या तासानी
!!!
हे हे हे!
खुसखुषीत लेखन रे टार्या!!
>>"वेल ..
मस्त रे टारु
मस्त्च...
ही ही
नृत्य ,
हा हा हा हा हा.........
टारु बॅक इन फॉर्म
मिटींग ला
मीटिंगबद्दल
अहाहा.. मजा
मायक्रो फायनांस वर मिपावर
लेख मस्त होता. सरकारी
प्रात्याक्षिक
प्रात्याक्षिक
मस्त, झकास ... अगदी असंच होत
वा वा!! लेख जमलाय.