✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कविता सुचे कुणाला ...

क — केशवसुमार, Fri, 03/21/2008 - 02:53

प्रतिक्रिया द्या
6130 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ब
बेसनलाडू Fri, 03/21/2008 - 03:02 नवीन

हे सुद्धा

छान लयबद्ध झाले आहे. दुसरी आणि शेवटची द्विपदी भारी आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 03/21/2008 - 04:41 नवीन

मला मात्र

मला मात्र तिसरी द्विपदी (सत्य असल्याने) अधिक आवडली. -- (तिरपा) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सुवर्णमयी Fri, 03/21/2008 - 05:44 नवीन

हा हा

वा! मस्त विडंबन.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 03/21/2008 - 08:45 नवीन

खो खो

होळी सुरू व्हायच्या आधीच हसून हसून पोट दुखले. काय आचार्य. धमाल केलीत. (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:16 नवीन

सलाम!

केशवा, तुझ्या प्रतिभेला पुन्हा एकदा सलाम! विडंबन लै भारी... आपला, (जितेंद्र अभिषेकीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 03/21/2008 - 14:55 नवीन

+१

सलाम!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Fri, 03/21/2008 - 10:32 नवीन

ह. ह. पु. वा.

सही रे! केशवा... काही लिहू पहाता होतो अनर्थ तेथे प्रतिसाद सर्व येथे तिरपेच येत आहे ! आवडले... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/21/2008 - 10:39 नवीन

मस्त रे !!!

हाहाहाहा Image removed. मस्त विडंबन आपल्या प्रतिभेला आमचाही सलाम...!!!
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Fri, 03/21/2008 - 12:29 नवीन

:)

काय भाऊ! गाडी लय जोरात!
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 03/21/2008 - 13:06 नवीन

मस्त विडंबन...

आवडले....
  • Log in or register to post comments
ज
जितेंद्र शिंदे Fri, 03/21/2008 - 15:25 नवीन

एकदम झकास

कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे ! सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे ! एकदम झकास वाटलं लगे रहो...भाय..!
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 20:02 नवीन

झकास.

मज्जा आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 03/21/2008 - 20:26 नवीन

काहीका असेना..

<हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना की ह्यात गुंतलेला परकीय हस्त आहे ?> पण विडंबन मात्र मस्त आहे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 03/22/2008 - 08:20 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 08:55 नवीन

परमेशा...

थोडेसे शब्द पाठव रे केशवकाकांच्या प्रतिभेला मुजरा करायला. अनंत हस्ते कमलावराने, देता घेऊ किती दो कराने? > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर Sun, 03/23/2008 - 14:00 नवीन

जोरदार.

मस्त , आवडली. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा