✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ४)

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 03/20/2008 - 21:12  ·  लेख
लेख

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ४)

  • ‹ मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)
  • Up
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ५) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3594 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:15 नवीन

मस्तच.

मधुशालेचा हा भागही आवडला. आणि काव्यातले यमक, मात्रा वगैरे काही कळत नसल्याने आम्हाला हे अर्थगर्भित काव्य आवडले. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/21/2008 - 06:40 नवीन

अतिशय सुंदर..

थरथरत्या अधरांनी ज्यांनी नाहि चुंबिले मदिरेला, नाहि स्पर्शिला हर्ष-विकल त्या हातांनी तरि तो प्याला, समिप न ओढी, हात पकडुनी, लज्जित मग त्या साकीला, व्यर्थच सुकुनी जात असे ती जीवनरुपी मधुशाला ||१८|| गंगाजल, ही पवित्र मदिरा, प्रेमि पुजारी साकी तो, अविरत गतिने फिरत ठेवतो, मदिरा भरल्या प्याल्यां तो, 'रहा घेत अन् पीत रहा तू', जपतो जणु त्या मंत्राला , बनुनी जावो शिवप्रतिमा मी, मंदिर होवो मधुशाला ||१९|| या ओळी अगदीच खास.. मात्र्... नसे मंदिरी घंटानादहि, नसती मूर्तीला माला, बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला, लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०|| या शेवटच्या कडव्यांत : बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदीला ताला, लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या त्या भिंती असे बदल केले तर कसे वाटतील..?? - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 03/22/2008 - 00:17 नवीन

प्राजु शब्दार्थाच्या दॄष्टीने तू सुचविलेले बदलही चालतील

पण हा विचार पटतो का बघ - बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला, ह्यातल्या 'मशिदी कुलुपाला' ह्या शब्दयोजनेत मशिदीला कुलुपापेक्षा दुय्यम स्थान दिले आहे - ओळीचा जोर कुलुपावर जास्त आहे! इथे जी भावना पोचवायची आहे ती वेगळी आहे. लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, इथेही पुन्हा अर्थ कोणता पोचवायचा आहे ते ठरते. 'आणि गढ्यांच्या भिंतीही' म्हणताना जो कःपदार्थ लेखण्याचा भाव आहे तो महत्वाचा. (उदा. हेच वाक्य इथे कसे मिळमिळीत वाटते बघ - 'राजांचे ह्या लुटोत खजिने आणि गढ्यांच्या त्या भिंती' - तेच शब्द पण मांडणी हुकली आणि सगळा जोरच गेला!!) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 17:17 नवीन

सुरेख..

पुरुन उरला पंडित, पादरि, मोमीनांच्या कपटाला, करेल त्याचे स्वागत हर्षे आज माझि ही मधुशाला ||१७|| लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही, वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०|| वा रंगा! फारच सुरेख. वाचून खूप प्रसन्न वाटलं! आपला, (मधुशालेतला एक प्रवासी) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा