Skip to main content

हिशेब पाप-पुण्ण्याचा ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 25/03/2010 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
हिशेब पाप-पुण्ण्याचा ! ! ! हिशेब पाप-पुण्ण्याचा चित्रगुप्त दरबारी चालला, धाडती स्वर्गात अन नर्कासी सकलां देऊनी पाप-पुण्ण्याचा दाखला ! !.. वेळ मजवर आली जवां नरकात मजला लोटले, शेजारच्या सुन्दरीस मात्र त्याने स्व- शयनगृहे धाडिले ! !. निरंजन वहालेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1314
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

चित्रगुप्त तुमच्यावर अब्रु-नुकसानीचा दावा ठोकणार भाऊ 8} बज्जु

यावरनं एक जोक आठवला - नरकात एका माणसानी मर्लीन मन्रो ला गांधीजींच्या मांडीवर बसलेली पाहीली. तो म्हणाला "हा कसला शिंचा नरक? इथे गांधीजी तर मजा मारतायत." देव म्हणाला "ती मर्लीन मन्रो ला शिक्षा आहे." =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

हिशेब पाप-पुण्ण्याचा चित्रगुप्त दरबारी चालला, धाडती स्वर्गात अन नर्कासी सकलां देऊनी पाप-पुण्ण्याचा दाखला ! !.. अहो, याविषयीचीच अगदी प्रारंभापासूनची सर्व कहाणी आम्ही "चित्रगुप्ताची कैफियत" या नावाने द्यायला सुरुवात केलेली आहे.... चित्रगुप्त.