✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

कलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१

च
चित्रगुप्त यांनी
Wed, 03/24/2010 - 12:49  ·  लेख
लेख

Book traversal links for कलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१

  • ‹ पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कोरो
  • Up
  • पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कॉन्स्टेबल ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4280 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

मोझार्ट चे संगीत

चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 07:58 नवीन
आम्ही इथे घातलेली चित्रे, चित्रपटाच्या डीव्हीडीचे आवरण-चित्र वगैरे मुळे मूळ मोझार्ट च्या संगीताच्या, यूट्यूब च्या दुव्याकडे दुर्लक्ष झाले की काय, असे वाटले, म्हणून या संगीताच्या व्हिडियो चा दुवा पुन्हा एकदा देतआहे. हा साडेसात मिनिटांचा उत्कट आनंदाचा खजिना अवश्य न्याहाळा, ऐका. वाटल्यास डोळे मिटून नुसते संगीत ऐका...... http://www.youtube.com/watch?v=qjGuuyMW8ps&feature=related
  • Log in or register to post comments

Toy Symphony

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 03/25/2010 - 15:17 नवीन
Wolfgang Amadeus Mozart च्या वडीलांची म्हणजे Leopold Mozart ची Toy Symphony सुधा केवळ अप्रतिम आहे. एकदा जरूर एका.. नक्की आवडेल..आमादिअस मोझ्झार्तची तुम्ही दिलेली सुधा छानच आहे.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

टॉय सिंफनी

चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 19:05 नवीन
टॉय सिंफनी चा व्हिडियो बघितला, मजेशीर आहे, व्हिडियो मुळे कोणकोणती वाद्ये कसकशी वाजवतात वगैरे बघायला मिळते.... "Amadeus" चित्रपट बघितला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

अ‍ॅमॅड्यूस

प्रदीप
गुरुवार, 03/25/2010 - 19:42 नवीन
हे नाटक अलिकडेच पाहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

टॉय सिंफनी ची

प्रमोद्_पुणे
Fri, 03/26/2010 - 10:41 नवीन
माझ्या कडे ऑडीओ कॅसेट आहे. व्हिडियो पाहिन आता यु नळीवर.. आमादिअस बघितला आहे. मला पण फार आवडला होता. Alliance Francaise de Poona मधे पाहिला होता फ्रेंच भाषेतून... पाहताना जाम tension होत कारण नंतर फालतू चर्चा असायची त्यामुळे जरा चिडचिड व्हायची.. तुम्हाला आवड असेल विदेशी चित्रपटांची तर शात्तो द मा मेर (Chateau de ma Mere) हा पण जरूर पहा.. यु नळीवर मिळेल कदाचित..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

येथे सुरावटीचा दुवा

धनंजय
गुरुवार, 03/25/2010 - 19:35 नवीन
धन्यवाद. येथे सुरावटीचा दुवा घ्या. पुढे इंग्रजी परिच्छेदातल्या फक्त या वाक्याचे स्पष्टीकरण मराठीत देतो आहे :
The opening section is for orchestra only and features muted strings. The first violins play with a dream-like melody over an accompaniment consisting of second violins and violas playing repeated-note triplets and the cellos and bass playing pizzicato arpeggios.
म्हटले आहे, की सुरुवातीच्या गाणार्‍या व्हायोलिनच्या स्वप्नाळू धुनीला साथ देतात १) (+)-२-३, १-२-३, १-२-३, १-२-३ | असा ताल धरून अन्य व्यायोलिने आणि व्हियोला ही वाद्ये (प्रत्येक मात्रेला सा, ग, आणि प हे सुर धरले जात आहेत) २) सा+--, ग--, प--, . | ... असा टाळ्यांना जोर देणारी खर्जातली चेलो आणि बेस ही वाद्ये. ही वाद्ये गज फिरवून न वाजवता तारा छेडून वाजवलेली आहेत. ही साथ ऐकण्यासाठी ध्वनिमान (व्हॉल्यूम) खूपच वाढवावे लागते - तुम्हाला गाणार्‍या स्पनाळू धुनीच्या पूर्वी असे काही ऐकू येत नसेल, तर ध्वनिमान वाढवणे आवश्यक आहे!
  • Log in or register to post comments

सुरावटीचा दुवा

चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 21:00 नवीन
धन्यवाद... असाच दुवा वेळोवेळी देत रहावा, ही विनंती. चित्रगुप्त.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चित्रा
Fri, 03/26/2010 - 04:58 नवीन
दुव्यांबद्दल धन्यवाद. सुंदर सुरावट आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा