टारझण मला खास वाटत नाहीत

उग्रसेन's picture
उग्रसेन in जे न देखे रवी...
16 Mar 2010 - 9:51 am

शुद्धलेखनाच्या कक्षा ओलांडून
तू मिसळपावच्या कुशीत शिरलास.
[योग्यता नसतांना]

याचे लेखन मोड, त्याचे तंगडे मोड,
शब्दार्थापेक्षा इथं चिन्ह, तिथं चिन्ह,
मिसळपावच्या बोकांडी हा उभा.

वेळ जात नाय म्हणून यांच्या
लेखनाच्या लाटावर लाटा,
संकेतस्थळाचा भरतो नुस्ताच डाटा.

दुर्लक्ष हाच एकमेव उपाय
कारण वेळ आली आहे,
याला करण्याची टाटा.

भयानककविता

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

16 Mar 2010 - 10:04 am | प्रमोद देव

बाबुराव तुमी बी शिरला का ह्या पंथात?...इडंबनाच्या.

मदनबाण's picture

16 Mar 2010 - 10:12 am | मदनबाण

बाबुरावांनी बहुतेक विमा काढला नसावा !!! :D

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

उग्रसेन's picture

16 Mar 2010 - 10:25 am | उग्रसेन

लय येतेत आन लय जातेत.

बाबुराव :)

मदनबाण's picture

16 Mar 2010 - 10:33 am | मदनबाण

लय जातेत.
हे मात्र खरं... इथल्या मालकांचे ब्रीद वाक्य वाचलेच असेल ना ?
कोणते? अहो ते चपला वगरै... ;)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

हर्षद आनंदी's picture

16 Mar 2010 - 10:21 am | हर्षद आनंदी

पाडव्याला सक्काळी स़क्काळी गिर्‍हाईक घावले बघ !!

बाबुरावांना खरेच गरज आहे..
पाडव्याच्या आणि हींदू नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!

च्यामारी.. हा टार्‍याचा नवा उद्योग तर नाही ना!!

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

उग्रसेन's picture

16 Mar 2010 - 10:27 am | उग्रसेन

दादा,

कविता कशी वाटली त्याला काय दाद नाय दिली बा तुम्ही.

बाबुराव :)

हर्षद आनंदी's picture

16 Mar 2010 - 11:49 am | हर्षद आनंदी

कविता उत्तमच म्हणुन टंकायचे कष्ट घेतले ना!!

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

मी-सौरभ's picture

16 Mar 2010 - 11:26 am | मी-सौरभ

टार्गेट चुकलं का हो हे टारोबा ..... :?

बाबूराव : शुभेच् छा

-----
सौरभ :)

मी-सौरभ's picture

16 Mar 2010 - 11:32 am | मी-सौरभ

टार्गेट चुकलं का हो हे टारोबा ..... :?

बाबूराव : शुभेच् छा

-----
सौरभ :)

टारझन's picture

16 Mar 2010 - 11:46 am | टारझन

ह्ह ह्हा ह्हा ... बाबुराव फुल्टु फार्मात :)
अजुन येऊन द्या !

शुचि's picture

16 Mar 2010 - 11:54 am | शुचि

कविता आवडली. टारगटांशिवाय मजा नाही मिपा वर. #:S
दॅट (धिस प्रतिक्रिया) वॉज अ ट्फ कूकी.
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

विसोबा खेचर's picture

16 Mar 2010 - 11:54 am | विसोबा खेचर

छान रे बाबूराव! :)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2010 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय अ प्र ति म काव्य.

आपल्या लेखनात आम्हाला साहित्य शिरोमणी कोदा दिसले. बाकी साहित्यातुन / प्रतिक्रीयेतुन एखाद्याला हळुच चिमटे काढणे वेगळे आणी एखाद्यावर फाजील शिंतोडे उडवणे वेगळे.

अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!**

** वाक्य मालकांकडून सविनय उधार.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

उग्रसेन's picture

16 Mar 2010 - 1:35 pm | उग्रसेन

अतिशय अ प्र ति म काव्य.

खॅ खॅ खॅ जास्तच कवतुक झालं .
काव्य मंजी काय रे भाऊ आस्सं इचारणार होतो. :)

आपल्या लेखनात आम्हाला साहित्य शिरोमणी कोदा दिसले.

कल्जी घेणे.

खुद के साथ बडबड : आपून लिव्हलं एकाला. आन मार दुसर्‍याला असं काहून होऊन राह्यलं बरं ?

बाबुराव :)

टारझन's picture

16 Mar 2010 - 1:48 pm | टारझन

आपून लिव्हलं एकाला. आन मार दुसर्‍याला असं काहून होऊन राह्यलं बरं ?

हॅहॅहॅ .. कविता वाचल्यावर आमच्या ही ह्याच भावना होत्या ... पण शब्द सापडत नव्हते =)) सापडले =))

-ढब्बुराव
लिहावे एका रावा | वाजे दुसर्‍याचा पावा ||

अप्पा जोगळेकर's picture

16 Mar 2010 - 12:50 pm | अप्पा जोगळेकर

लै भारी. बाबूराव. शिंगं परजून तयार ठेवा.

नावातकायआहे's picture

16 Mar 2010 - 7:07 pm | नावातकायआहे

मरतय रे मरतय च्याआयला.....खाजवुन खरुज........ :?

उग्रसेन's picture

16 Mar 2010 - 7:20 pm | उग्रसेन

च्यामारी कविता कशी वाटली ते लिव्हाना.

बाबुराव :)

नावातकायआहे's picture

16 Mar 2010 - 7:40 pm | नावातकायआहे

कशी?? खंबा लावतानी मजा वाट्टिया तशी..... ;)
उतरल्यावर्त्ती मजेची सजा व्हईल भाउ...मंग नका म्हनू मी न्हव्तो न्हव्तो..... :''(

शानबा५१२'s picture

16 Mar 2010 - 7:49 pm | शानबा५१२

एक सरळ रेषेत बरी वाट्ली असती,कविता.

'एक केले से भी अकेला',चुकीचा समजला गेलेला' व 'मानुसघान्या'.