Skip to main content

टारझण मला खास वाटत नाहीत

लेखक बाबुराव यांनी मंगळवार, 16/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखनाच्या कक्षा ओलांडून तू मिसळपावच्या कुशीत शिरलास. [योग्यता नसतांना] याचे लेखन मोड, त्याचे तंगडे मोड, शब्दार्थापेक्षा इथं चिन्ह, तिथं चिन्ह, मिसळपावच्या बोकांडी हा उभा. वेळ जात नाय म्हणून यांच्या लेखनाच्या लाटावर लाटा, संकेतस्थळाचा भरतो नुस्ताच डाटा. दुर्लक्ष हाच एकमेव उपाय कारण वेळ आली आहे, याला करण्याची टाटा.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4123
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

बाबुराव तुमी बी शिरला का ह्या पंथात?...इडंबनाच्या.

बाबुरावांनी बहुतेक विमा काढला नसावा !!! :D मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

In reply to by बाबुराव

लय जातेत. हे मात्र खरं... इथल्या मालकांचे ब्रीद वाक्य वाचलेच असेल ना ? कोणते? अहो ते चपला वगरै... ;) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

पाडव्याला सक्काळी स़क्काळी गिर्‍हाईक घावले बघ !! बाबुरावांना खरेच गरज आहे.. पाडव्याच्या आणि हींदू नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!! च्यामारी.. हा टार्‍याचा नवा उद्योग तर नाही ना!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

In reply to by हर्षद आनंदी

दादा, कविता कशी वाटली त्याला काय दाद नाय दिली बा तुम्ही. बाबुराव :)

In reply to by बाबुराव

कविता उत्तमच म्हणुन टंकायचे कष्ट घेतले ना!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

टार्गेट चुकलं का हो हे टारोबा ..... :? बाबूराव : शुभेच् छा ----- सौरभ :)

टार्गेट चुकलं का हो हे टारोबा ..... :? बाबूराव : शुभेच् छा ----- सौरभ :)

ह्ह ह्हा ह्हा ... बाबुराव फुल्टु फार्मात :) अजुन येऊन द्या !

कविता आवडली. टारगटांशिवाय मजा नाही मिपा वर. #:S दॅट (धिस प्रतिक्रिया) वॉज अ ट्फ कूकी. *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

छान रे बाबूराव! :)

अतिशय अ प्र ति म काव्य. आपल्या लेखनात आम्हाला साहित्य शिरोमणी कोदा दिसले. बाकी साहित्यातुन / प्रतिक्रीयेतुन एखाद्याला हळुच चिमटे काढणे वेगळे आणी एखाद्यावर फाजील शिंतोडे उडवणे वेगळे. अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!** ** वाक्य मालकांकडून सविनय उधार. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

अतिशय अ प्र ति म काव्य. खॅ खॅ खॅ जास्तच कवतुक झालं . काव्य मंजी काय रे भाऊ आस्सं इचारणार होतो. :) आपल्या लेखनात आम्हाला साहित्य शिरोमणी कोदा दिसले. कल्जी घेणे. खुद के साथ बडबड : आपून लिव्हलं एकाला. आन मार दुसर्‍याला असं काहून होऊन राह्यलं बरं ? बाबुराव :)

In reply to by बाबुराव

आपून लिव्हलं एकाला. आन मार दुसर्‍याला असं काहून होऊन राह्यलं बरं ?
हॅहॅहॅ .. कविता वाचल्यावर आमच्या ही ह्याच भावना होत्या ... पण शब्द सापडत नव्हते =)) सापडले =)) -ढब्बुराव लिहावे एका रावा | वाजे दुसर्‍याचा पावा ||

लै भारी. बाबूराव. शिंगं परजून तयार ठेवा.

मरतय रे मरतय च्याआयला.....खाजवुन खरुज........ :?

In reply to by नावातकायआहे

च्यामारी कविता कशी वाटली ते लिव्हाना. बाबुराव :)

कशी?? खंबा लावतानी मजा वाट्टिया तशी..... ;) उतरल्यावर्त्ती मजेची सजा व्हईल भाउ...मंग नका म्हनू मी न्हव्तो न्हव्तो..... :''(

एक सरळ रेषेत बरी वाट्ली असती,कविता. 'एक केले से भी अकेला',चुकीचा समजला गेलेला' व 'मानुसघान्या'.