✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स

अ
अश्विनीका यांनी
Wed, 02/24/2010 - 15:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4907 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

यप! बघितला

सनविवि
Wed, 02/24/2010 - 18:46 नवीन
यप! बघितला हा व्हिडिओ मी..अप्रतिम नाचली आहेत ती दोघं!
  • Log in or register to post comments

छान आहे

पक्या
गुरुवार, 02/25/2010 - 00:30 नवीन
छान आहे विडिओ. धन्यवाद. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

क्लासिक

मीनल
गुरुवार, 02/25/2010 - 05:03 नवीन
मस्त आहे फ्युजन. खूप आवडला व्हिडिओ. मीनल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मस्तानी
Fri, 02/26/2010 - 23:09 नवीन
अश्विनिका ... ओलेम्पिक मधील विडीयो दिल्याबद्दल धन्यवाद ! मेरील व चार्ली ने २०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते जानेवारी महिन्यात ... तेव्हा देखील त्यांनी हेच नृत्य (routine) केले होते पण गाणे मात्र 'जय हो', ते पण इंग्रजी शब्द अधिक असं होतं ... तो विडीयो येथे आहे ... http://www.youtube.com/watch?v=JUMOBMIGHC0 ओलेम्पिक मध्ये fusion असेल तरी गाण्यांचे हिंदी शब्दच कायम ठेवले होते ... हे दोघे मिशिगन चे असल्याने जरा जास्तच आपुलकी वाटली हे मान्य करायला पाहिजे :) भारतीय नृत्य शिकण्यासाठी त्यांनी अनुजा राजेंद्र यांचे मार्गदर्शन घेतले होते ... या अनुजा चा BollyFit Dance Studio चांगलाच हिट आहे इथे मिशिगन मध्ये ... www.bollyfit.com
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अश्विनीका
Sat, 02/27/2010 - 09:44 नवीन
धन्यवाद मस्तानी ...छान माहिती दिलीत. - अश्विनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी

हा विडीओ

लंबूटांग
Tue, 03/02/2010 - 07:47 नवीन
original नाही आहे. ज्याने video upload केला त्याने फक्त background चे गाणे बदलले आहे. उजवीकडे info pane मधे आणि Comments मधे वाचलेत तर तिथे दिसेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी

कोणता

पक्या
Tue, 03/02/2010 - 13:47 नवीन
कोणता व्हिडियो? मस्तानी यांच्या लिंक मधील का? जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

होय

लंबूटांग
Tue, 03/02/2010 - 19:31 नवीन
अश्विनीका ह्यांनी दिलेला video original version आहे. मस्तानी ह्यांच्या दुव्यामधील video मधे video तोच ठेवून audio बदललेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

काय सुंदर

शुचि
Tue, 03/02/2010 - 05:57 नवीन
सुंदर आहे चलचित्रफीत. धन्यवाद अश्विनी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

बरोबर आहे तुमचं ...

मस्तानी
Tue, 03/02/2010 - 22:00 नवीन
श्री लंबूटांग, चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल आपल्या 'detail oriented' दृष्टी चे धन्यवाद ! २०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तेव्हाचा audio न बदललेला video आता मिळाला मला ... http://www.youtube.com/watch?v=PYlXNoBiDSs
  • Log in or register to post comments

होsssssssssssss

शानबा५१२
Tue, 03/02/2010 - 23:03 नवीन
त्या गाण्यामधल्या आपण का????????? 'मिळवल' असे लिहलय म्हणुन विचारले काही चुकत असल्यास क्ष्मा असावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी

होsssssssssssss

शानबा५१२
Tue, 03/02/2010 - 23:04 नवीन
त्या गाण्यामधल्या आपण का????????? 'मिळवल' असे लिहलय म्हणुन विचारले काही चुकत असल्यास क्षमा असावी. उत्तर कळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी

अश्विनिका

मस्तानी
Tue, 03/02/2010 - 23:37 नवीन
अश्विनिका यांनी मुळात ओलेम्पिक मधील नृत्याबद्दल लिहिले ते भारतीय पोशाख / भारतीय नृत्याचा आधार घेवून केलेले सुंदर सादरीकरण सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने. मी त्यात भर घातली कारण मला आणखी काही माहिती इथे आजूबाजूला असलेल्या लोकांकडून मिळाली, ती सर्वांबरोबर share करावी म्हणून. मूळ गोष्ट बाजूला पडून आता इथे उगाच फाफटपसारा वाढतोय ... तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर ... माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत "मेरील व चार्ली ने २०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते जानेवारी महिन्यात ... तेव्हा देखील त्यांनी हेच नृत्य (routine) केले होते" असा उल्लेख आहे ... त्याला अनुसरून "मिळवले" हा शब्द आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

जग कुठे...... GoodFellas..........

शानबा५१२
Tue, 03/02/2010 - 22:55 नवीन
GoodFellas ह्या तुफान गाजलेल्या सुमार (माझ्या मते) चिट्रपटात ह्या आशयाचे वाक्य होते.. हे जग कुठे जात आहे??............ मला ही तसचं वाटत
  • Log in or register to post comments

म्हणजे................

शानबा५१२
Tue, 03/02/2010 - 23:18 नवीन
म्हणजे देवदास व Olympic ह्यांचा संबंधाची कल्पनाही करवत नाही...... आणि जेव्हा हे कळले........."हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स" तेव्हा अ़जब वाटल......... म्हणुन तसे लिहले.वेगळा अर्थ नव्हता Madam! Even then I take back my words if you don't like it.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

जग खूप जवळ

मस्तानी
Tue, 03/02/2010 - 23:48 नवीन
जग खूप जवळ येत चाललंय हो ... Global Village असा दोन पूर्णपणे भिन्न स्तरावरचे शब्द वापरून केलेला नव्या जमान्यातला शब्दप्रयोग बघा ना :) ... आहेच अजब ! असो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

मलाही

रेवती
Wed, 03/03/2010 - 01:21 नवीन
मलाही व्हिडिओ आवडला. आपली काही गाणी इथेही लोकांना आवडतात. आमच्या टाऊनमधल्या वाय एम सी ए मध्ये व्यायामासाठी नाचताना (एरोबीक्स) आपली गाणी लावलेली ऐकून मलाही मजा वाटत होती. आजच माझ्या मुलाच्या शाळेतल्या एका बाईंनी कपाळाला लावायच्या स्टिकर (टिकली)बद्दल विचारत होत्या. काल माझ्या मैत्रिणीचे तिच्या मुलीच्या वर्गात पाच मिनिटाचे भाषण इंडियन कल्चरबद्दल होते आणि आई व मुलगी भारतीय पद्धतीने नटून गेल्यावर सगळे जण छोट्या रम्याला प्रिन्सेस म्हणत होते. रेवती
  • Log in or register to post comments

न्यूज

मदनबाण
Wed, 03/03/2010 - 09:49 नवीन
न्यूज चॅनलवर हा व्हिडीयो पाहिला होता...आपल्या संगीतावर हा नॄत्यआविष्कार पाहण्यास जास्त आनंद वाटला. तसेच हल्ली फिरंगी तरुणींना लावणीचा ध्यास लागला आहे,कालच तीन फिरंगी पोरींना लावणीच्या तालावर थिरकताना पाहिले... असेच काही इडियो :--- http://www.youtube.com/watch?v=GbkLaa5weSo मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments

कमाल आहे तुमचि

मस्तानी
Wed, 03/03/2010 - 21:29 नवीन
मदनबाण ... कुठुन शोधलेत हे ...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा