✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हुंकार वेदनांचे ...

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 02/18/2010 - 12:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4214 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

परा.... मस्त

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 02/18/2010 - 13:21 नवीन
परा.... मस्त रे ! उत्कंठा वाढलेय.. लवकर येवु दे पुढचा भाग ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

बायकांच्या आडियन्सला....

प्रमोद देव
गुरुवार, 02/18/2010 - 14:28 नवीन
का रडवतोस? खरंच हृदयद्रावक वर्णन आहे. पराशेठ तुझ्या लेखणीत मात्र दम आहे हं (नरड्यात मजा आहे...च्या चालीवर)! ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

लई भारी

मेघवेडा
गुरुवार, 02/18/2010 - 14:48 नवीन
लई भारी परा!! मस्त.. येऊ द्या .. वाचतोय!! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

! (डॉक्टर)

टारझन
गुरुवार, 02/18/2010 - 14:52 नवीन
! :( (डॉक्टर) टारझन
  • Log in or register to post comments

मला

शुचि
गुरुवार, 02/18/2010 - 15:58 नवीन
मला "अनरिअ‍ॅलिस्टिक" वाटली. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

वाचत आहे.

स्वाती२
गुरुवार, 02/18/2010 - 18:23 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments

वाचतोय

सुमीत भातखंडे
गुरुवार, 02/18/2010 - 18:31 नवीन
येऊदेत पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

परा अंमळ

अनामिका
गुरुवार, 02/18/2010 - 20:53 नवीन
परा अंमळ फार वाट बघायला लावू नका बुवा! लवकर लिहिते व्हा! :W 8> "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

परासेठ

मदनबाण
गुरुवार, 02/18/2010 - 20:52 नवीन
परासेठ सॉलिट्ट्ट्ट्ट् लिहलं आहेस, वाचुन त्रास झाला. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे,जास्त वाट पहायला लावु नकोस... :) (वाचक) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
  • Log in or register to post comments

+१

मीनल
गुरुवार, 02/18/2010 - 21:08 नवीन
+१ मीनल.
  • Log in or register to post comments

अरे एक नंबर..

हर्षद आनंदी
गुरुवार, 02/18/2010 - 23:46 नवीन
काय झाले, सगळे एकदमच जागे झाले की काय? सही एकदम, कांदा परतुन वाटण लावुन तयार आहे,,, आता मस्त डीश लवकर समोर आणा.. लई भूक लागलीया आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

इंटरेस्टि

भोचक
Fri, 02/19/2010 - 22:49 नवीन
इंटरेस्टिंग आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

इंटरेस्टि

विसोबा खेचर
Fri, 02/19/2010 - 23:41 नवीन
इंटरेस्टिंग आहे.
हेच म्हणेन.. वचतो आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

उत्तम

सुनील
Sat, 02/20/2010 - 17:06 नवीन
वाचतो आहे... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

बाप रे......!!

जयवी
Sun, 02/21/2010 - 12:41 नवीन
बाप रे......!! भयंकर !!
  • Log in or register to post comments

व्वा

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 02/21/2010 - 12:47 नवीन
व्वा पराशेट! जोरात आहे गाडी!!
  • Log in or register to post comments

वेगळ

अजुन कच्चाच आहे
Sun, 02/21/2010 - 20:49 नवीन
वेगळ वाटतय पुढच्या भागाची वाट पहातोय. ................. अजून कच्चाच आहे. जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा