Skip to main content

या स्पर्धेचं काय झाल?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 11/02/2010 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर गेले काही महिने एका परिषदेची आणि त्या निमित्त आयोजित केलेल्या एका निबंध स्पर्धेची खुप जाहिरात केली गेली होती. मला आठवतं त्याप्रमाणे मिळून सार्‍याजणी या मासिकाने यात पुढाकार घेतला होता. पुढे याचं काय झालं ते जाणून घेण्यास उत्सुक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1416
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मला यातली काहीव कल्पना नाही.. तात्या.

विचारतो मलाही उत्सुकता आहेच. प्रश्न पुरुषभानाचे असा एक कार्यक्रम १३ फेब्रु सायं ५.३० वाजता एस एम जोशी सभागृहात आहे त्यात माहिती कळेल. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.