✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाबरीचे श्राद्ध

श — शरद जयकर, गुरुवार, 02/11/2010 - 13:09

प्रतिक्रिया द्या
2099 वाचन

💬 प्रतिसाद (10)

(विषय दिलेला नाही)

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 02/11/2010 - 13:55 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

सदर कवितेत

विसोबा खेचर
गुरुवार, 02/11/2010 - 15:12 नवीन
सदर कवितेत इतकं गडाबडा लोळत हसण्यासारखं काय आहे ते कळलं नाही.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

छान

पक्या
गुरुवार, 02/11/2010 - 13:55 नवीन
छान कविता. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

सारे

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 02/11/2010 - 13:58 नवीन
सारे मुसलमान अतिरेकी नाही हे जरी खरे असले तरी सारे अतिरेकी मुसलमान आहेत त्याचे काय?
  • Log in or register to post comments

"उगाच उचलला कळफलक बडवला प्रतिसाद"

विजुभाऊ
गुरुवार, 02/11/2010 - 15:51 नवीन
सारे अतिरेकी मुसलमान आहेत त्याचे काय? ही एक भाजपच्या गणगोतानी उठवलेली एक बजारगप आहे. १) आयर्लंड मध्ये कोण अतीरेकी आहेत? २) अतीरेकी वागणार्‍या अमेरीकेचा धर्म कोणता आहे? ३) बियंत संग/ सतवन्तसिंग हे कोणत्या धर्माचे होते? ४) जपान मधले ओम शिनरी क्यो अतीरेकी हे कोणत्या धर्माचे आहेत. ५) वेल्लुपिल्लई प्रभाकरन आणि त्याचे सहकारी कोणत्या धर्माचे आहेत. ६)नेपाळमधल्या माओवादी अतीरेकी कोणत्या धर्माचे आहेत. ७)नक्षलवादी चळवळीचा प्रमुख चारू मजूमदार/कानू सन्याल कोणत्या धर्माचे आहेत? ८)जर्मनीतील नीओ नाझी कोणत्या धर्माचे आहेत? भाजपच्या प्रभावळीत रहाणार्‍या तथाकथीत बुद्धीवंतांच्या "सारे अतीरेकी मुसलमान आहेत " तथाकथीत मेंदूतून निघालेली एक बाजारगप ...त्यावर किती विश्वास ठेवायचा "उगाच उचलला कळफलक बडवला प्रतिसाद" असे करू नका Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

मुस्लीम मनाचा शोध हे जरुर वाचा

सागरलहरी
Fri, 02/12/2010 - 13:02 नवीन
अतिरेक्याना धर्म नसतो.... पण एखादा तथाकथित धर्मच इतरांवर वर्चस्व गाजवण्याला अतिरेक वादाला खतपाणी घालत असेल सुसाट हिंसेचे समर्थन करत असेल व आपल्या विचारसरणीतून अतिरेकी घड्वत असेल तर काय ? बाकी भाबडे पणा ठीक आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बजरंग दलाने केलेल्या हत्या विसरलात काय?

मराठे
Fri, 02/12/2010 - 23:09 नवीन
अतिरेकी हा अतिरेकीच असतो. तो कोणत्याही धर्माचा नसतो. कसाब मुसलमान नसता तर त्याने जे केलं ते क्षम्य होउ शकतं? बजरंग दलाने लोकांना जिवंत जाळंलं ते क्षम्य होतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

छान आहे

विसोबा खेचर
गुरुवार, 02/11/2010 - 15:10 नवीन
छान आहे कविता अन् त्यातले विचार.. तात्या.
  • Log in or register to post comments

फार

शुचि
गुरुवार, 02/11/2010 - 16:27 नवीन
फार करूण कविता आहे. पाणी आलं डोळ्यात वाचून. पहील्या प्रतिक्रियेतील अस्थाई स्मायली पाहून जे वाटलं ती भावना व्यक्त करण्याकरता टारझन यान्चाकडून भां*** बाझ*** यव्यतिरिक्तही शब्द शिकावे लागतील असो. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

मटा ऑनलाइन

अविनाशकुलकर्णी
Sun, 02/14/2010 - 05:02 नवीन
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब स्फोट होऊन १० जण ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव् रता अधिक असून हा घातपात झाल्याची माहिती एटीएसद्वारे सांगण्यात आली आहे. जखमींमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास झालेला हा स्फोट सुरवातीला सिलेंडरचा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, स्फोटाची तीव्रता आणि स्फोटासाठी वापरलेल्या साहित्याची पाहणी केल्यानंतर हा बॉम्ब स्फोट असल्याचे एटीएसतर्फे स्पष्ट करण्यात आले. प्रथमदर्शनी हा बॉम्ब स्फोट असून या मागे कोणती संघटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी सांगितले. स्फोट झाल्यानंतर स्फोटाचा आवाज सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जर्मन बेकरीचे संपूर्ण नुकसान झाले असून परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी एटीएस आणि पोलीस पथक पोहचले आहेत. जखमी आणि मृतांना जखमींना ससून आणि खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दोन अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या स्फोटाची तीव्रता पाहता घातपात झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या हायप्रोफाइल परिसरात २६/११ चा मास्टरमाइंड डेव्हीड हेडलीही या भागात येऊन गेल्यामुळे या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येत होते. हा संशय रात्री पावणे नऊच्या सुमारास खरा ठरा या परिसरात ज्यूइशी सेंटर आणि ओशो आश्रम आहेत. =========================
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा