डिसेंबर महिना जाता जाता हवेत गारठा आणि घरात ऊब मागे ठेवून जातो.
एकदम छान!
ओशोगात्सु आवडला. तुझं लेखन वाचायला नेहमीच आवडतं. अगदी घरगुती बाजाच्या लेखनामुळे आम्हाला ती संस्कृती सहजतेने आवडते.
रेवती
संस्कृतीचं हे फुलपाखरू कदाचित कुणीच पकडू शकणार नाही. पण त्याने आपल्या हातांवर मागे ठेवलेले प्रथांचे, रिवाजांचे रंग मात्र पुसू म्हटलं तरी कधीच पुसले जाणार नाहीत.>>
सत्यवचन!
खराच नितांतसुंदर झाला आहे लेख. चित्रे तर त्यावरही ताण!
मस्त गं....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
सुबकताई,
वाsssव! खरंच सुरेख वर्णन. मी जपानला नव्या वर्षाला कधीच भेट दिली नव्हती त्याची उणीव आज तुझा लेख वाचून भरून निघाली.
जपानी स्वभावाचं वर्णनही फिट्ट आहे. एरवी regimental वाटणारा जपानी माणूस कधी-कधी असा हळवा झालेला मीही पाहिला आहे.
खरंच अगदी जपानला पुन्हा एकदा भेट दिल्यासारखं वाटलं.
वेळ मिळेल तसं असंच अजून लिहीत जा. तझी लेखनशैलीही झकास आहे.
------------------------
सुधीर काळे, Back to Jakarta on 6th!
जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!
सुबकताई,
वाsssव! खरंच सुरेख वर्णन. मी जपानला नव्या वर्षाला कधीच भेट दिली नव्हती त्याची उणीव आज तुझा लेख वाचून भरून निघाली.
जपानी स्वभावाचं वर्णनही फिट्ट आहे. एरवी regimental वाटणारा जपानी माणूस कधी-कधी असा हळवा झालेला मीही पाहिला आहे.
खरंच अगदी जपानला पुन्हा एकदा भेट दिल्यासारखं वाटलं.
वेळ मिळेल तसं असंच अजून लिहीत जा. तझी लेखनशैलीही झकास आहे.
------------------------
सुधीर काळे, Back to Jakarta on 6th!
जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!
सुंदर शब्दांनी आणि वर्णनाने नटलेला लेख.
फार , फार सुंदर जमला आहे.
खास करून संस्कृतीबद्दलचा पॅरा! खरंच संस्कृती म्हणजे फुलपाखरूच आहे..
आणखीही येऊदेत गं असे लेख.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
हुच्च लेख!
क्रिकेटमधे कधी तेंडुलकरची शतकी खेळी बघताना, त्याच्या एकेका स्ट्रोकचा आनंद लुटताना जी मजा येते ना, अगदी तसाच आनंद हा लेख वाचताना मिळाला. लेखाचा शेवट तर असा की जणू तेंडूलकरची नाबाद खेळी, भारत जिंकला.
धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच धुक्यातून, ता-यांनी गच्च भरलेल्या बिलोरी आकाशातून हिवाळयाची चाहूल लागते. डिसेंबरच्या अगदी सुरुवाती सुरुवातीला विंचरलेल्या काळ्याभोर शेतांच्या भांगातला भुरभुर बर्फ़ सकाळच्या अल्लड उन्हात लखकन चमकताना दिसायला लागतो. आणि मग एक दिवस नीरव शांततेत कुणीतरी सहज व्हायोलिनचे एकाकी सूर छेडावेत तसा बर्फ़ पडायला लागतो. ओस पडलेल्या रस्त्यांवरून क्वचित एखादी गाडी वाट मळवत निघून जाते. मग फक्त बर्फ़ाच्या शुभ्र म्हाता-या हवेत भिरभिरत रहातात. दूरवर बघावं तर झाडं, घरं, डोंगर, गाडया एक आकार बनून कधीच त्या बर्फात विलीन झालेले असतात. डिसेंबरला जुनं वर्ष पूर्ण करून आपल्या घराकडे परत जाण्याची इतकी घाई असते म्हणूनच की काय दिवसही आपसूक लहान होतात. घरापासून दूर असलेल्या प्रत्येक जपानी माणसाला ह्यावेळी त्या डिसेंबरसारखीच आपापल्या घराची ओढ लागलेली असते. नवीन वर्षाच्या उंबरठय़ावर जपानी घरं मुलाबाळांनी, भावाबहिणींनी, दीरजावांनी भरून जातात. ऋतुचक्राबरोबरच कुटुंबाचं चक्रही संपूर्ण होतं. डिसेंबर महिना जाता जाता हवेत गारठा आणि घरात ऊब मागे ठेवून जातो.
क्लास
खूपच सुंदर लेख. जपानातील प्रथा कळल्या. सगळीकडून सणांचा आनंद साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये थोडा थोडा फरक असला तरी मूळ आहे ते आनंद मिळवणे हाच.
कारीटाची आठवण पण अगदी मनातली. इथे आल्यावर पहिल्या दिवाळीत कारीट मिळालेच नाही, तेव्हा दिवाळी सुरू झाली का खरीच असा प्रश्न पडला. नंतर सवय होतेच, सगळ्याची, पण तरी मन असे काही प्रथांना बांधलेले राहते.
फोटो फारच छान.
प्रतिक्रिया
नितांत सुंदर शब्दचित्र
व्वा..!
एकदम
डिसेंबर
खराच नितांतसुंदर झाला आहे लेख. चित्रे तर त्यावरही ताण!
मस्त
नेहमी
वाsssव! खरंच सुरेख वर्णन.
वाsssव! खरंच सुरेख वर्णन.
क्या बात है!
खास
मस्तच
अप्रतीम
मस्त
वावा..
मस्त...
ठेंगणे,मस्
सुंदर लेख