Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by sneharani on Mon, 01/04/2010 - 14:27
  • Log in or register to post comments
  • 4407 views

प्रतिक्रिया

Submitted by jaypal on Mon, 01/04/2010 - 16:29

Permalink

का वो ? असं कशा पाई

सेंटी लिवतासा? आमा सारख्या मेंटलच्या टाच दिशी टचाकतय, अन मग समदी हापीसातली (फिदीफिदी) हसत्यात. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 01/06/2010 - 19:07

In reply to का वो ? असं कशा पाई by jaypal

Permalink

+१

जयपालशी सहमत. छान आहे कविता. एकदम सेंटी का काय तशी . ( वि.सु. : "हळवा" हा शब्द आक्षेपार्ह्य आहे म्हणुन इंग्रजीकरण सेफ कंसीडिर केले आहे. असो ( हा शब्द जर्मन आहे. असो ) ) ------ छोटा डॉन ... आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ... उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 12/20/2011 - 00:18

In reply to का वो ? असं कशा पाई by jaypal

Permalink

प्रथम पियुशांना धन्यवाद धागा

प्रथम पियुशांना धन्यवाद धागा मिळवून दिल्याबद्दल. कविता खूप सुंदर. साधी, सरळ पण भिडणारी! कवितेला सलाम अन् जयपालभौच्या image collection सुद्धा! :) राघव
  • Log in or register to post comments

Submitted by पांथस्थ on Mon, 01/04/2010 - 22:47

Permalink

मस्त... छान

मस्त... छान आहे कविता! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

Submitted by Meghana on Tue, 01/05/2010 - 13:25

Permalink

अप्रतिम

फारच छान!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 01/06/2010 - 07:11

Permalink

चांगलं

चांगलं ल्हितेस गो बाय . पण आस्लं सेंटी का लिहितेस. हापिसात वाचायला अवघड जात. चारचौघात डोळे पुसता येत नाहीत्.अन मनातलं मळभ थांबवताबी येत न्हाई. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sat, 12/17/2011 - 15:59

In reply to चांगलं by विजुभाऊ

Permalink

सहमत.कविता खूप आवडली.डोळे

सहमत.कविता खूप आवडली.डोळे भरून आले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 01/06/2010 - 08:29

Permalink

आवडली

आवडली कविता.... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by टोळभैरव on Wed, 01/06/2010 - 08:32

In reply to आवडली by प्रभो

Permalink

+१

सहमत. मी टोळ. :) (मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 01/06/2010 - 17:40

Permalink

आवडली.

आवडली. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 01/06/2010 - 17:55

Permalink

स्नेहाराण

स्नेहाराणी ... अजुन आपल्याला ही भावणा समजलेली नाही .. पण विजुभाऊ आणि जयपाल सारखे दगडी स्वभावाची लोकं अंमळ हळवे झाले ह्यातंच आपल्या कवितेचे यश आहे. आणि आपले फॅन होण्यासाठी एवढे कारण पुरेसे आहे. - चहापाणी
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Fri, 12/16/2011 - 10:43

Permalink

अप्रतिम

अप्रतिम :)
  • Log in or register to post comments

Submitted by जाई. on Fri, 12/16/2011 - 10:46

Permalink

सुंदर

सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 12/16/2011 - 12:39

Permalink

मस्त....

touching.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वातीविशु on Fri, 12/16/2011 - 12:59

Permalink

जयपाल आनि विजुभाऊ शी

जयपाल आनि विजुभाऊ शी सहमत......गळा दाटुन आला.......
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 12/16/2011 - 17:47

Permalink

फ्यान झालेलो आहे.

फ्यान झालेलो आहे. :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com