बाकीच्यांचे माहित नाही पण या कोरस चे मुळ मिपावरील एक सदस्य 'हैयो हयैयो' हेच आहेत. काळजी करू नका, असली गाणी केवळ क्षणाचेच सोबती असतात.
:-)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
आपल्या प्रतिसादातील "बाकीच्यांचे माहित नाही पण या कोरस चे मुळ मिपावरील एक सदस्य 'हैयो हयैयो' हेच आहेत" या वाक्याचा अर्थ कळला नाही, माफ करा. पुन्हा समजावून सांगता का?
प्रतिक्रिया
बाकीच्यां
प्रतिसादाचा अर्थ कळला नाही, कृपया समजावून सांगा.