सॉल्लिड!
मजा आहे बाई तुझी स्वातीताई. नवरा असले काय काय प्रकार करतो तुझ्यासाठी!!
सह्हीये! नवर्याचे अभिनंदन! आणि अॅनिवर्सरीसाठी दोघांचे अभिष्टचिंतन! :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
अभिनंदन नवर्याचे! अॅनिव्हर्सरीच्या उशीराने शुभेच्छा!
भारी आहे केक, आयसिंगही छान जमले आहे. त्या गनने डेकोरेशन करणे वरची चित्रे पाहून अगदी सोपे वाटते, पण नसते :( पण हे तर छानच झाले आहे.
एकदम मस्तच आणि tempting दिसतोय केक! :-)
(बाकी एक विनंती: असे काही नवर्याने केले तर येथे असे जाहीर सांगत जाऊ नका. उगाच भलत्या अपेक्षा इतरांच्या डोक्यात आल्या तर? उगाच आम्हाला ऐकावे लागेल, "बघा..." );)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
स्वातीतै लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!!
केक दिसतोय मस्त...खायला कधी बोलावताय???
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रतिक्रिया
सॉल्लिड!!!
सॉल्लिड! मज
+१ मजा आहे
वा! अभिनंदन
वा वा!
ह्हा ह्हा
हॅहॅहॅ
मस्त!
+१
+२
+३
डिट्टो
अंमळ सुंदर!!
चतुरंगाशी
हॅपी अॅनिव्हरसरी
!!!
अभिनंदन
केक...!
वाह वाह...
शुभेच्छा
अ प्र ती म
अॅनिवर्सरी बद्दल अभिनंदन!!!
मस्तच ........
धन्यवाद!