डागरसाहेबांची रुद्रवीणा ऐकण्याची दुर्मिळ संधी चुकवू नका. तीन वर्षांपूर्वी गरवारे कॉलेजाच्या सभागृहात या गुरुशिष्यांनी ध्रुपद सहगायन सादर केलं होतं. त्यांनी प्रस्तुत केलेला बिहाग अजूनही कानात साठलाय.
आपला,
(रसिक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
प्रतिक्रिया
मस्तच.
अरे वा!
कार्यक्रम
वा!!