लेखकयुयुत्सुयांनी बुधवार, 25/11/2009 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित उदय भवाळकर (धृपद गायन)
आणि
उस्ताद बहाउद्दीन डागर (रुद्र्वीणा)
यांची जुगलबंदी दि. ६ डिसेम्बर २००९ रोजी सकाळी ९ वाजता
भरत नाट्य मंदिर, पुणे
देणगी प्रवेशिका पुढील आठवड्यात उपलब्ध होतील.
डागरसाहेबांची रुद्रवीणा ऐकण्याची दुर्मिळ संधी चुकवू नका. तीन वर्षांपूर्वी गरवारे कॉलेजाच्या सभागृहात या गुरुशिष्यांनी ध्रुपद सहगायन सादर केलं होतं. त्यांनी प्रस्तुत केलेला बिहाग अजूनही कानात साठलाय.
आपला,
(रसिक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
प्रतिक्रिया
मस्तच.
अरे वा!
कार्यक्रम
वा!!