Skip to main content

--चुकवू नये अशी मैफल--

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 25/11/2009 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित उदय भवाळकर (धृपद गायन) आणि उस्ताद बहाउद्दीन डागर (रुद्र्वीणा) यांची जुगलबंदी दि. ६ डिसेम्बर २००९ रोजी सकाळी ९ वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे देणगी प्रवेशिका पुढील आठवड्यात उपलब्ध होतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1661
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मस्तच. पब्लिकला सांगायला हवं. माहितीबद्दल धन्यवाद. देणगी प्रवेशिका कुठे मिळणार? भरतला का?

डागरसाहेबांची रुद्रवीणा ऐकण्याची दुर्मिळ संधी चुकवू नका. तीन वर्षांपूर्वी गरवारे कॉलेजाच्या सभागृहात या गुरुशिष्यांनी ध्रुपद सहगायन सादर केलं होतं. त्यांनी प्रस्तुत केलेला बिहाग अजूनही कानात साठलाय. आपला, (रसिक) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

कार्यक्रमाला शुभेच्छा.. उदय हा मुलगा गुणी आहे..त्याच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत.. तात्या.

कार्यक्रम बघायची इच्छा आहे. बिपिन कार्यकर्ते