Skip to main content

ताजे होउन जा (फुल बाग)

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 20/11/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
श्रध्दाजीं सारखी सुंदर रचना मला नाही करता येत पण जे सुंदर आहे ते नजरेतुन सहसा सुटत नाही. मग काय कॅमेरा सरसवायचा आणि सुरु. आप्ल्या सेवेशी ही काही श्रध्दासुमने कॅमेरा = निकोन डि९० लेन्स = निकोन डिएक्स १८-५५ ह्या तीन किड्यांच नाव कळेल का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11953
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणतो! फोटो सुंदर आहेत. तीन किड्यांची नावं: टार्‍या, पर्‍या, अवलिया

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ते किडे ज्या गवताच्या पात्यावर चढलेले दिसत आहे त्याचे नाव: ब्रिटीश फांद्या. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by ब्रिटिश टिंग्या

कशावरुन हे किडे मेल आहेत ? फिमेल किडिणी नसतात का? चुचु

मस्त रे जया...गुलाब तर एकदम खास.. ते किडे बहुधा लेडीबग चे नातलग आसावेत..

मस्त !! फोटोज ची नावे टाकली असती तर म्या पामराला नेमके कुठले फुल कोठले ते समजले असते !! सू हा स...

जय, मस्त रे.... --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

फोटो छान आहेत. दुसरा फोटो मला विशेष आवदला. पण काही आऊट ऑफ फोकस गेले आहेत. त्यात सुधारण्यास अजून बराच वाव आहे. काही फोटोंना जास्त सॅच्युरेट केल्यासारखे वाटले (उदा. गुलाब). -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com