लेखकjaypalयांनी शुक्रवार, 20/11/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
श्रध्दाजीं सारखी सुंदर रचना मला नाही करता येत पण जे सुंदर आहे ते नजरेतुन सहसा सुटत नाही. मग काय कॅमेरा सरसवायचा आणि सुरु. आप्ल्या सेवेशी ही काही श्रध्दासुमने
कॅमेरा = निकोन डि९०
लेन्स = निकोन डिएक्स १८-५५
ह्या तीन किड्यांच नाव कळेल का?
जय, मस्त रे....
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
फोटो छान आहेत. दुसरा फोटो मला विशेष आवदला. पण काही आऊट ऑफ फोकस गेले आहेत. त्यात सुधारण्यास अजून बराच वाव आहे. काही फोटोंना जास्त सॅच्युरेट केल्यासारखे वाटले (उदा. गुलाब).
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
प्रतिक्रिया
फोटो सुंदर
+१
In reply to फोटो सुंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते किडे
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
कशावरुन हे
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
सुंदर
मस्त रे
मस्तच.
वाह!!!!! मस्त
सुंदर फोटो....
मस्त
सुंदर हे
जय, मस्त
केवळ
सुरेख!!! चुच
छान फोटो.....
सुंदर
सुंदर फुले
फोटो
सगळेच फोटो
अप्रतिम फोटू!
फोटो छान
सुंदर...