होय आम्ही भाउ भाउ आहोत. त्याचीच गाडी मी चालवतो. मी त्याच्याकडे नोकरी करतो. त्याने 'स्टारमाझा' च्या कागदात भेळ दिली तर माझा कागद मीच आणला होता. तुम्हाला कोणत्या कागदात भेळ खायला आवडेल? भेळ तर एकच आहे. विचार करू नका लवकर सांगा. गिर्हाईकं खोळंबलीत.
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
या अबूने याच सभागृहात मनसे च्या नेत्यांना चप्पल दाखवली...अशी चिथवणी दिल्यावर मनसेचे नेते गप्प तरी कसे बसणार ?
इथे माय मराठीचा गळा घोटला जात आहे तरी इतर मराठी नेत्यांना विधानसभेच्या अस्मितेची काळजी !!!
मदनबाण.....
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
आमदार वांजळे आपल्याला लै आवडला ... खरंच व्हिलन दिसत असले तरी हिरोची कामं नक्कीच करतात !!
विधानसभेत मारामारी नको होती (पण झालं ते बरंच झालं) .. त्याऐवजी अबु हजामा ला चौकात बडवायला हवा होता ! तो महाराष्ट्रातून निवडून येणं हीच एक मोठी आश्चर्याची गोष्ट !
प्रतिक्रिया
काय सांगता?
होय आम्ही
या
जय भवानी !
जय मनसे !!!
आमदार
+१
जय मनसे