✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(तळतळ)

L — llपुण्याचे पेशवेll, Fri, 11/06/2009 - 10:09

प्रतिक्रिया द्या
5686 वाचन

💬 प्रतिसाद (16)

हा हा हा

टुकुल
Fri, 11/06/2009 - 10:12 नवीन
हा हा हा हा.. हि बघ बाजुला पुडी पडलेली आहे.. ये घेवुन जा... मित्र, टुकुल
  • Log in or register to post comments

जळजळ / तळमळ

विजुभाऊ
Fri, 11/06/2009 - 10:15 नवीन
जळजळ / तळमळ / मळमळ आता धौती योग असाही एक धागा टाकावा म्हणतो मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .
  • Log in or register to post comments

चंची

आंबोळी
Fri, 11/06/2009 - 13:23 नवीन
पाऊच ऐवजी जर चंची शब्द कवितेत योजला असता तर एक ऐतिहासिक परिमाण लाभून कविता एका वेगळ्याच उंची (वा ! काय यमक जुळलय...)वर गेली असती असे वाटते. आंबोळी
  • Log in or register to post comments

हा हा हा ,

गणपा
Fri, 11/06/2009 - 17:06 नवीन
हा हा हा , कंदिलधार्‍याशी सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

हा हा

अवलिया
Fri, 11/06/2009 - 18:12 नवीन
हा हा हा हेच म्हणतो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+३

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/06/2009 - 23:07 नवीन
सहमत !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मळमळ

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 11/06/2009 - 14:48 नवीन
पेशव्यांचा काव्यफुफाटा पाहून आजकाल माझी मळमळ फार वाढली आहे. त्यामुळे पेशव्याने विडंबन केलं की आपणही एक पाडलंच पाहिजे असं काहीसं वाटतं. तर हे पहा: तू उठलास, आज पाऊसही नाही अंगास पाण्याचा स्पर्शही नाही विचारात होते शुचितेसाठी अंमळ मी ठेवणीतला साबण जागेवर नाही अंगास दर्प जरूर असे स्वच्छतेची दूर पळती सर्व पास कोणी नाही खास ब्रश अजूनी स्नानगृहात आहे पण नळात पुन्हा जीवनच नाही सांग मजला खाज सुटता काय करशी तू पाणी नसता खाजेशिवाय हाती काही नाही * होस्टेलमधल्या एका गलिच्छ "इनमेट"ला अर्पण अवांतरः पेशवे ... चालू द्यात .. अदिती
  • Log in or register to post comments

तंबाखु

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/06/2009 - 14:55 नवीन
तंबाखु खाणारे (म्हणजे पचापचा थुंकतही असणारच) आणी आंघोळ न करणारे हे सदस्य बघुन आज एक मिपाकर म्हणुन शरम वाटली. ठगवाडीचे फसवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती

llपुण्याचे पेशवेll
Fri, 11/06/2009 - 16:57 नवीन
अदिती विडंबन नेहेमीप्रमाणेच छान. बा द वे (झ लिहीलेला नाहीये हां) हा परा सुद्धा अंमळ वेड*वा आहे. आम्ही पचापच थुंकत नाही. आणि थुंकतो का नाही याचे उत्तर देणे अथवा तद्जन्य पुरावे देण्यास आम्ही कोणत्याही प्रकारे बांधील नाही. म्हणजे पुरावे नाहीत असे नाही पण ते आम्ही कोणाला द्यायचे हे आम्ही ठरवू. पुढे जाऊन आम्ही असे म्हणतो कि हे परिकथेतील राजकुमार मूळात राजकुमार नाहीतच. पण त्याबद्द्ल कोणताही पुरावा त्याना द्यायला आम्ही बांधील नाही. असो. -पामटॉपवरील टचकुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 11/06/2009 - 17:07 नवीन
धन्यवाद पेशवे. खरंतर मला अशा कविता लिहायला नेहेमीच आवडतं, पण मिपावरील लोकांना अशा लेखात फारशी गोडी दिसत नाहीं. कदाचित विडंबन, पान, थुंकणं, साबण यात मिपाकरांना रस नसेल किंवा त्यांना विडंबनाची शैली आवडत नसेल किंवा आणखीही कांहीं अज्ञात कारण असेल. पण > १५० वेळा वाचूनही कुणा वाचकाला त्यांच्या स्वतःच्या लेखनावरून, अनुभवावरून विडंबनात कांही सुधारणा सुचवावी, चुका काढाव्या किंवा लिहिलंय त्यापेक्षा वेगळे कांहीं त्यांच्या अनुभवाच्या आधारे मांडावे वा कांहीं वेगळे विडंबनन करावे असे वाटत नाहीं असे दिसते. असो. अदिती ------------------------ करून करून भागला आणि देवपूजेला लागला! (देवपूजा != देवीपूजा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ

गणपा
Fri, 11/06/2009 - 21:37 नवीन
हॅ हॅ हॅ तरी सांगत होतो त्या टार्‍याशी जास्त गफ्फा मारत जाउ नकोस. शे वटी लागलाच ना तुला पण (ही & हि ) इडंबनाचा नाद. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

संदर्भ

आंबोळी
Fri, 11/06/2009 - 17:22 नवीन
पुढे जाऊन आम्ही असे म्हणतो कि हे परिकथेतील राजकुमार मूळात राजकुमार नाहीतच. संदर्भाशिवाय असे विधान करणे चुक आहे. आधी संदर्भ द्या. नाहीतर विधान मागे घ्या. आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मस्त रे

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 11/06/2009 - 15:18 नवीन
मस्त रे धन्या.... घे डबल ... सू हा स...
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 11/06/2009 - 15:27 नवीन
हुडकत होतो चघळायला जरा मी ठेवणीतली पुडीही वळचणीत नाही
--- क्या बात है! अधूनमधून चघळायला म्हणून ठेवणीतल्या पुडीतून ठरलेल्या शब्दरतीबांचे दळण घालणार्‍या बहुप्रसव सर्जनकारांना उद्देशून तर ही द्विपदी लिहिली गेली नसावी ना?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

नंदन

धमाल मुलगा
Fri, 11/06/2009 - 18:47 नवीन
महाराज...महाराज... _/\_ कोटी कोटी प्रणाम! पुपे, बुधवारचा हँगओव्हर अजुनही???? एकदम ढिंच्याक रचना आहे हो! आणी मुख्य म्हणजे ऊन,वारा,पाऊस, प्रेम इ.इ. सारख्या अर्थशुन्य अश्रुपातकी फुलपाखरी कवितांपेक्षा ही जनसामान्यांच्या रोजच्या जिवनाशी निगडीत अशी वास्तवदर्शी आणी त्राग्याच्या भावगर्भातील भावनांचे रोचक चित्रण करणारी अशी ही कविता वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

उत्कट

प्रशु
Fri, 11/06/2009 - 17:28 नवीन
प्रत्यक्षाहुन विडंबन उत्कट
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा