तू नेलास, तर आज पाऊचही नाही
बोटास चुन्याचे दर्शनही नाही
हुडकत होतो चघळायला जरा मी
ठेवणीतली पुडीही वळचणीत नाही
वेड्या तोंडा तलफ असे चिमटिची
चावायला काडी जवळ एकही नाही
खास पुडी अजूनही बॅगेत आहे
पण आंत,नेहेमीची चुनापुडी नाही
सांग नेता पाऊच काय करु मी?
"चिमटीविना जगण्याची अजून खाज नाही"
चिमटीची मागणी केल्यावर दिलेला पाऊचच मित्राने नेल्यानंतरची अवस्था.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5728
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
जळजळ / तळमळ
चंची
हा हा हा ,
In reply to चंची by आंबोळी
हा हा
In reply to हा हा हा , by गणपा
+३
In reply to हा हा by अवलिया
मळमळ
तंबाखु
In reply to मळमळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती
In reply to तंबाखु by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद
In reply to अदिती by llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ
In reply to धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
संदर्भ
In reply to अदिती by llपुण्याचे पेशवेll
मस्त रे
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
In reply to मस्त by नंदन
उत्कट