✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विकांत - मालवण (तारकर्ली).....

न
नाम्या झंगाट यांनी
गुरुवार, 11/05/2009 - 15:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7912 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

तारकर्ली

प्रशु
गुरुवार, 11/05/2009 - 16:04 नवीन
मी गेल्याच विकांतला जाऊन आलो. तुम्हि प्रथम मालवण ला जा आणी तेथुन तारकर्ली अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तारकर्लीत रहाण्याची/जेवणाचई चांगली सोय आहे. पण बोटींग मला महाग वाट्ले. माणसी रुपये ९००/- फक्त ते पण २ तास..... मालवण/भराडी देवी/ धामापुर तलाव पण बघुन घ्या वेळ असेल तर.... Image removed.
  • Log in or register to post comments

मालवण..

मॅन्ड्रेक
गुरुवार, 11/05/2009 - 16:05 नवीन
भर् पुर माशे खावा. at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments

.. कसे जाणार

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 11/05/2009 - 17:25 नवीन
.. कसे जाणार आहात? कोल्हापूरवरून जाणार असाल, तर एक रात्र दाजीपूरला घालवू शकता.आधी बुकिंग केले तर टेंट मिळतात चांगले.. एम टी डी सी चे... त्याचे बुकिंग मुंबईत पण होते बहुतेक..... .. तिथे चिकन चांगले असते म्हणे, ( मी १ वर्श फोंडाघाटला राहिलो, पण कधी नाही खाल्ले..... ) तारकर्लीला पण एम टी डी सी आहे बहुतेक , पण प्रायवेट घरातून चांगली सोय होते.. हॉटेलप्रमाणे, पण ते फार पॉश नसतात.. नुसती (हनीमूनपुरती) प्रायवसी मिळते आणि जेवण मिळते... नाही तर मग हॉटेल आहेत.. ( कोल्हापूर- राधानगरी-दाजीपूर- फोंडा- कणकवली- मालवण मार्ग) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

येवा मालवण

मितालि
गुरुवार, 11/05/2009 - 17:42 नवीन
येवा मालवण आपलाच आसा... खुप मासे , काजु खा तिकडे.. हे दोन वेबसाईट बघा. http://www.malvancity.com/ http://santoshpednekar.wordpress.com/category/deobag-malvan/
  • Log in or register to post comments

तारकर्ली...

स्मिता श्रीपाद
गुरुवार, 11/05/2009 - 18:13 नवीन
मालवण-तारकर्ली सुरेख आहे.. तारकर्ली मालवणपासुन १५-२० मिनिटाच्या अंतरावार आहे... मालवण मद्धे राहु नका..त्यापेक्षा तारकर्ली मद्धे "एम्.टी.डी.सी." मद्धे सोय होते का पहा...सुंदर समुद्रकिनार्‍यावर आहे रहाण्याची सोय.. प्रत्येक रुम म्हणजे स्वतंत्र छोटा टेंटच आहे...प्रत्येकाला स्वतंत्र ओसरी आहे पुढे...तिथे निवांत खुर्चित बसुन समुद्र न्याहळता येतो... पण "एम्.टी.डी.सी." मद्धे चुकुनही जेवु नका.. त्यपेक्शा मालवण मद्धे मुख्य बाजारपेठेत छान खानावळी आहेत.. तारकर्ली मद्धे "घर मिटबावकरांचं" नावाचं एक घरगुती हॉटेल आहे. तिथे पण राहाण्याची सोय ठाकठीक वाटली... तिथे वडे-सागुते आणि मोदक झक्कास होते :-)
  • Log in or register to post comments

तारकरली मालवण

सुनिल पाटकर
Fri, 11/06/2009 - 21:50 नवीन
तारकरली मालवण पासुन ७ कि,मि... सिंधुदुर्ग हा जलदुर्ग पा्हण्यासाठी होडीतुन जावे लागते..मिठबावबिच .देवगड जवळ १० व्या शतकातील कुणकेश्वर मंदीर, विजयदुर्ग हा जलदुर्ग ,हिलस्टेशन अंबोली, रेडीचा गणपती,कुणकेश्वर गुहा,, धामापुर तलाव ,सावंतवाडी,हि ठिकाणे पहावी.
  • Log in or register to post comments

तारकरली

सुप्रिया प्रसाद
Sat, 11/07/2009 - 21:30 नवीन
मालवन ल मी अत्ताच जाउन आले मी. सिन्धुदुर्ग बघाय्ल जतान जर पअन्यातले प्रवाल बघाय्चे असतिल तर २५० रुपयात ते लोक दाखव्तात. जरूर बघावे. किल्ला देखिल उत्तम आहे. सुप्रिया
  • Log in or register to post comments

सुंदर विकांत..

हर्षद आनंदी
Mon, 11/09/2009 - 07:27 नवीन
कुडाळ-धामापुर-मालवण-तारकर्ली-कुणकेश्वर-देवगड-विजयदुर्ग अप्रतिम पट्टा आहे. तारकर्ली इतर ठीकाणांपेक्षा थोडे महागडे आहे. तारकर्ली पेक्षा सुंदर बीच माल्वण पासुन १७-१८ किमीवर असलेल्या गावात आहे, धामापुरचा तलाव मस्त आहे, बोटिंगची सोय आहे. आगाऊ सल्ला : एस. टी महामंडळाची उत्तम सेवा या भागात आहे, त्यामूळे ५०० रु. ४ दिवस प्रवास ही सुविधा प्रवास सुंदर बनवते. तुम्हाला त्या भागाची माहीती हवी असल्यास, माझ्या ई-मेल वर संपर्क करा. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा