लेख आवडला पण तुमच्याकडुन अशा लेखाची अपेक्षा नाही, क्षमस्व !
हे लेख आमच्यासारख्यांनी लिहिले तर समजु शकतो.. तुमच्याकडुन साध्या सोप्या शब्दातले विज्ञान, तंत्रज्ञान संबंधित लेख अपेक्षित आहेत.
याचा अर्थ असे लेख लिहु नाही असे नाही, पण मग जी उंची अपेक्षित आहे ती हा लेख पुरी करत नाही.
राग मानु नये.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
प्रत्येक वेळी आपल्या प्रतिमेशी साजेलसा लेख लिहिणे अपेक्षित नसावे. तुज आहे तुजपाशी मधील " नाही नाही आपण आचार्य आहात....." असे म्हणुन प्रतिमेच्या गर्तेत ढकलुन कशाला देताय?
मिसळपाववरील पहिले वर्ष हा लेख आम्हाला जाम आवडला होता. लेखाचा आनंद घ्यारे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
अपेक्षांच ओझं टाकत नाहीये.. मला जे प्रामाणिक पणे वाटलं ते सांगतोय. अर्थात काय आणि कसे लेख लिहायचे हे प्रत्येक लेखक स्वतःच ठरवत असतो त्यामुळे माझ्या अपेक्षांकडे लक्ष दिलेच पाहिजे असे नाही. :)
तसेही प्रकाश घाटपांडे या लेखकाकडुन आमच्या ब-याच अपेक्षा आहेत. त्या तरी कुठे पूर्ण होत आहेत... ते बसले आहेत नाडी की इलास्टीक या काश्चुमच्या विचारात !
काय बरोबर ना ??
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
अगदी बरोबर. घाईची लाग्ल्याव नाडी सुटानी झाली कि मंग विल्याष्टिक बर पडत असा शोद लागला.
ओक साहेबांनी नाडी लावुन धरली मंग आमी विल्याष्टिक लावुन धरल.
मनाच्या गाठी कोंच्या कशा बसतीन आन कोंच्या कशा सुटतीन काय सांगता येत नाई ब्वॉ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
>>आम्हाला तर बॉ सही करायलाच जमत नाय
=)) =))
तुझ्या सह्यांवर येक पीय्च्च्डी चा प्रबंध लिहावा लागतो भाड्या...समिक्षा एका लेखात संपत नाही.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
ते माझे होमेपिच आहे. ललित लेखनात मी लिंबूटिंबूच आहे. या दोन्हींची तुलना कशी होणार?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
व्याकरणाच्या चुका कृपया कोणी काढू नयेत आणि योगायोगाने त्या सापडल्याच तर मूळ लेखकाने जाणूनबुजून, कळून सवरून त्या केलेल्या आहेत असे समजून घ्यावे.
=)) =)) =)) =))
मस्त आणी वेगळ्या प्रकारचा आढावा आवडला
मस्तच.....आमच्या सहीची दखल घेणार्या परा आणी घारे साहेबांचे आभार.....
आणी कंपूप्रकारच्या लेखनाच्या हक्काची दखल घेतली म्हणून नानाला येष्टीस्टँड वर मिळनार्या , सादाळलेल्या व माश्या बसलेल्या २ लिमलेटच्या गोळ्या अर्पण... :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
श्री घारे, चांगला उपक्रम. स्वाक्षरीतून अवघड जागी होणार्या -सहन न होणार्या आणि सांगता न येणार्या- व्याधींवर उपाय शोधण्यासाठी आणि स्वानुभवाने त्यावर मात करण्यासाठी मार्गदर्शनही मिपावर मिळू लागले आहे. तसेच स्वाक्षरीवर प्रतिसाद देण्याची प्रथा तर पूर्वापार आहेच.
प्रतिक्रिया
+ १ आणि -१
अपेक्षांच ओझ
अपेक्षांच
हॅहॅहॅ
÷ १ आणि x 1
>>आम्हाला
होमपिच
खुशखुशीत
आम्ही फक्त
आवडला
व्याकरणाच
वा!
तुमच्या
घारे काका
सहमत
भिजुन
छान
वेगळा लेख
मस्तच. एकदम खुसखुशीत लेखन!
छान लेख
सही
वा..
लेखाची