Skip to main content

संस्कृती

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/05/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

हितगुज नातवाचे

लेखक देशपांडे विनायक यांनी रविवार, 18/05/2014 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आबा उठा आबाचा नातू आबाला म्हणाला आबा उठा . SMS बघा आज तुमची MARRIAGE ANNEVERSARY आजीने नवीन कपडे घाला म्हणून सांगितले आहे आईने त्याला SUPPORT केले आहे माझ्या आवडीचा केक मी कालच BOOK केला होता तो आता येईल बाबा OFFICE ला जायच्या आधी तो कापा आपण लंचला बाहेर जायचे आहे आई बाबा DISCUSSING . कुठल्या हॉटेलात जायचे ? आजीला आणि तुम्हाला EVENING फ्री ठेवली आहे --देवळात जाण्यासाठी

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/05/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.

ठाणे-मुंबई-कल्याण मधील मिपाकर आणि टवाळ कार्टा यांचा मिपा कट्टा....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 11/05/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
(फार घाईत टाइप करत असल्याने शुद्ध लेखन बघू नये.) श्री. टवाळ कार्टा, १० मे ते २५मे दरम्यान ठाण्यात येत आहेत. इथल्या आसपासच्या मिपाकरांना भेटण्याची त्यांना ओढ आहे.तसा त्यांचा मला व्य.नि. आला. तरी आता इथेच काय ते ठरवा. म्हणजे ठिकाण आणि वेळ, इ. इ. दुर्दैवाने, मी नेमका यानबुवलीत अडकल्याने, माझा हा पण कट्टा हुकणार. कळावे, आपल्या मिपाकरांचा एकमेकांवर लोभ आहेच, हे असे कट्टे करत आपण तो अज्जुन व्रुध्धींगत करू या.

नाते अग्निशी

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 09/05/2014 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
शरीरावर माझ्या ज्वालांचे नर्तन चालले ईथेच मी अग्निशी नाते प्रस्थापिले माझ्याच देवाकडून मी देव्हाह्र्यात जाळले गेले देवरूपातील दानव मी कैकवार पाहिले शरीराचे अस्तित्व केवळ राखेतुन उरले राखेतील धगधगते अंगारे प्रतिशोधास आतुरले जनलोकांच्या आत्म्यामध्ये बंडाच्या अग्निरुपात प्रगट्ले अखेरीस तुमच्यामधुन मी त्यास फासावर लट्कवले शेवटक्षणी मात्र मी 'देवासाठी' गहिवरले मज प्रियकरास मी चितेवर मिठित घेतले

गुढी उभारनी

लेखक माहितगार यांनी सोमवार, 05/05/2014 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी उभारनी (कवियत्री बहिणाबाई चौधरी ) गुढीपाडव्याचा सन आतां उभारा रे गुढी नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी गेलसालीं गेली आढी आतां पाडवा पाडवा तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा .........उर्वरीत कविता: http://www.transliteral.org/pages/z70717225241/view ......... बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद - डॉ. सुधीर रा.

स्वयंपाक घरातील विठोबा (लोकसत्ता -वास्तुरंग मध्ये प्रकाशीत)

लेखक जागु यांनी शनिवार, 03/05/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्ता-वास्तुरंग मध्ये मी लिहीलेला हा लेख प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/the-most-important-kitchen-equipm... प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्‍या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न. पाट्यावरवंट्याची जोडी दिसायला काळी कुळकुळीत. जणू विठोबारखुमाईची जोडी.

चला..सप्तपदी करु या!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 28/04/2014 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार. फुलांची सप्तपदी ============================ हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? ;) ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही! तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय?